शेयर मार्केट

या शेअरने गुंतवणूकदारांचे 1 लाखाचे झाले 1 कोटी

buisness batmya

सध्या आपण पाहतो  बरेचसे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसतात. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापुर्वी शेअर मार्केटची चांगली माहिती असणे आवश्यक असते. तसेच अनेक जण कंपनीचे नाव चांगलेय म्हणून गुंतवणूक करत असतात. कारण त्यांचे असे मत असते की मोठ्या आणि नावाजलेल्या कंपन्या या जास्त नफा कमावतात.

अशीच एक कंपनी शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालते आहे. या कंपनीच्या IPO ने अवघ्या 15 दिवसात 32000% रिटर्न दिला आहे. म्हणजे जवळपास कोट्यवधी रूपयांचा रिटर्न दिला असून हॉंगकॉंग येथील फिनटेक कंपनी AMTD Digital या कंपनीच्या IPO ने यूएस मार्केटमध्ये 15 दिवसांत 32600 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार, जलद चार्जिंगसह कमी किमतीच्या बॅटरी मिळणार

दरम्यान AMTD Digital चा स्टॉक 15 जुलै रोजी बाजारात लिस्ट झाला होता. त्याच्या IPO ची मूळ किंमत $7.80 per share म्हणजेच इंडियन रूपयानुसार 600 रूपये एवढी होती. तर 2 ऑगस्टपर्यंत हा शेअर $2555.30 वर पोहोचला त्यानुसार कंपनीच्या शेअरने अवघ्या 15 दिवसांत 32660 टक्के परतावा दिला आहे. यानंतर मात्र या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. आतापर्यंत हा शेअर मार्केटच्या उच्चांकावरून 96 टक्क्यांनी घसरला आहे आणि $1100 वर आला आहे.

तसेच कंपनीने त्यांच्या या IPO मधून $12.5 मिलियन डॉलर जमा केले असून ही कंपनी शेअर मार्केटमध्ये 14व्या क्रमांकवर होती. तर या कंपनीने walmart, alibaba, toyoto motors, cokacola, bank of america या कंपन्यांनाही मागे टाकले आहे.

Honda ची नवीन DIO स्पोर्ट्स स्कूटर भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!