वाहन मार्केट
1 लाख 90 हजाराच्या आत अल्टो k10 विक्री आहे
बिझनेस बातम्या
नाशिक, ता. 25 आॅक्टोबर 2024- दिवाळीचा मुहूर्त अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि आपण जर कार घेण्याचा नियोजन करत असाल आणि आपलं बजेट कमी असेल आणि आपण सेकंड हॅन्ड कार जर घेण्याचा विचार करत असाल आणि त्यामध्ये तुम्ही जर अल्टो K10 ही कार जर निवडत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. Alto k10 is selling under 1 lakh 90 thousand
कारण इथं तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये ही कार मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. या कारच्या बाबतीत आपल्याला डिटेल जाणून घ्यायचे आहे.
अल्टो k10 विक्रीसाठी आहे
मॉडेल 2012
सिंगल ओनर 1st
Km 43090
नवी बॅटरी आहे.
टायर 80%
ऑफर 190000
९१७५६३३८९५
9175633895
संपर्क✍️
पिंपळगाव बसवंत जोपूळ रोड
चिंचखेड चौफुली
फोटो बघा
या कारचे फोटो आपण खाली पाहु शकतात.
कारच मीटर पहा