या योजनेत फक्त 5 हजाराची गुंतवणूकीतून मिळेल जबरदस्त परतावा

Buisness Batmya
सध्या शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. पण बाजारात असे अनेक शेअर्स आहेत की, जे गुंतवणूकदारांना कधीच निराश करत नाही. कारण असाच काहीसा फंड असून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय चांगला ठरू शकतो, असे सांगितले जाते. चला तर याबद्दल जाणून घेऊया.
Gold Silver Price सोने चांदी झाले महाग
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP लोकांच्या पसंतीस उतरत असून लोकांना एसआयपीमध्ये कंपाउंडिंग लाभ मिळतो. तसेच भरपूर नफाही मिळतो. त्यामुळे ज्यांना बाजारात थेट गुंतवणूक करायची नसेल, ते एसआयपीत पैसे गुंतवण्यास तयार आहेत. दरम्यान सेवानिवृत्ती निधीसाठी, घराचे डाउन पेमेंट, प्रवासासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी एसआयपी करायचा आहे, ते ठरवणे उपयुक्त ठरू शकेल. जेणेकरून तुम्हाला चांगले परतावा मिळू शकेल.
तसेच यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन ते तुमच्या गरजा समजून तुम्हाला सर्वोत्तम SIP बाबत योग्य सूचना देऊ शकतात. त्यात म्युच्युअल फंड योजनांमध्ये फक्त १०० रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करून मोठा निधी उभा करू शकतात.
जिओचा खास प्लान! स्वस्त रिजार्च, भरपूर डेटासह मिळवा मोफत कॉल
म्युच्यूअल फंडात SIP द्वारे केल्यास तुम्हाला सुमारे १२ टक्के वार्षिक परतावा मिळतो. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा ५ हजार रुपयाची SIP सुरु केल्यास SIP कॅल्क्युलेटरनुसार १२% दराने तुम्ही २६ वर्षात १.१ कोटी रुपयांचा फंड उभा करू शकता. म्हणजे २६ वर्षात पाच हजार रुपयाच्या गुंतवणुकीने तुमची एकूण गुंतवणूक रक्कम १५.६ लाख रुपये होईल. तसेच तुम्ही १० वर्षासाठी दरमहा पाच हजारांची SIP केल्यास तुम्हाला १२ टक्के दराने सुमारे ११.६ लाख रुपयांचा परतावा मिळेल, ज्यात गुंतवणुकीची मर्यादा ६ लाख रुपये असून परतावा ५.६ लाख रुपये असेल.
जर तुम्ही २० वर्षासाठी एकूण १२ लाखाची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला परतावा ५० लाखाचा मिळेल. तसेच ३० वर्षांच्या कालावधीत तुमची गुंतवणूक १८ लाख असल्यास तुम्हाला १.८ कोटींचा परतावा मिळणार.
LIC ने आणलीय खास योजना, गुंतवणूकीवर मिळतो इतक्या लाख रुपयांचा फायदा