टेक

BSNLचा जबरदस्त रिचार्ज प्लॅन, ३जीबी डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह १०० SMS, फक्त एवढ्या किंमतीत

Buisness Batmya

मुंबईः सध्या ब-याच टेलिकॅाम कंपऩ्या आपल्या टॅरिफ प्लॅन्सच्या किमतींमध्ये वाढ करताना दिसत आहे. त्यात नवनवीन प्लॅन आखत असून ग्राहकांना या वढत्या किमतीला बळी पडावे लागत आहे.आताच जियोनेही आपल्या एका प्लॅनची किंमत १५० रुपयांनी वाढवली आहे. पण अशा परिस्थितीत बीएसएनएल अशी एकमेव टेलिकॉम कंपनी आही जी अगदी कमी किमतीमध्ये चांगले प्लॅन्स ग्राहकांना ऑफर करत आहे.BSNL’s awesome recharge plan, 100GB with 3GB data-unlimited calling, for just this price

तर आम्ही अशाच एका प्लॅन्सची माहिती घेऊन आलो आहोत. या प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही तर कॉलिंग आणि एसएमएसबाबतही लाभ मिळत आहेत. त्यात बीएसएनएल २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करण्यात आला आहे. हा प्लॅन ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युझर्सना डेली ३जीबी डेटा मिळतो. म्हणजेच पूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ९० जीही डेटा मिळतो.

खुशखबर! 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावास मंजुरी, या महिन्यापासून सुरु होणार 5G इंटरनेट सेवा

तसेच या प्लॅनमध्ये युझर्सना केवळ डेटाचाच लाभ मिळत नाही तर तुम्ही कॉलिंग आणि एसएमएसचा लाभही घेऊ शकता. यात ग्राहकांना २९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस दररोज मिळतात. खासगी कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन किफायतशीर प्लॅन आहे. मात्र या प्लॅनच्या काही मर्यादाही आहेत. जसे कंपनी या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ ३जीबी डेटा देत आहे. मात्र त्यात तुम्हाला ४जीचा स्पिड मिळणार नाही.

Lava चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!