business Idea देशी शुद्ध तुपाचा व्यवसाय सुरु करुन ते महिन्याला कमवितात 20 लाख

business batmya
हरयाणा business Idea -यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटी लागतेच, तरचं सर्व काही शक्य होतं. जीवनात चढ-उतार येतात त्याला पर्याय शोधला पाहिजेत तरच तुम्ही यशस्वी होणार. असे अनेक उदाहरण आपण डोळे समोर बघतो असतो. कोरोना आला आणि अनेक संकटांचा सामना आपल्याला करावा लागला. यामध्ये अनेकांचे रोजगार हिरावले गेले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. काही कुटुंबांनी वेगळा पर्याय करून व्यवसाय सुरू केला आणि आज तो यशस्वी केलेला आहेत. या व्यवसाय मधून ते लाखो रुपये कमवत आहे. एक दृष्टीने लॅाकडाऊन त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे.
pension खाजगी नोकरीतही मिळवू शकता तुम्ही पेन्शन, जाणून घ्या सरकारच्या या योजनेविषयी
व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी ही पॅाझिटिव्ह स्टोरी तुम्हाला प्रेरणा देईल यात शंका नाही. ज्या ठिकाणी कोरोना काळात लोकांचे प्राण जात होते. जीवंत राहु हेच मोठं आव्हान देशासमोर होतं. त्यातून सर्व शांत झालेले मार्ग तरही त्यांनी मार्ग काढला. असे अनेक उदा आपण पाहत आलो आहे.
भारतात सर्वात कमी किमंतीची स्कूटर लॅान्च , कोणीही खरेदी करेल इतकं किमंत
पंजाबमधील 51 वर्षीय कमलजीत यांनीही कोरोना लॉकडाऊनला संधी म्हणून पाहिले अन् शुद्ध देशी तूप विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आता, देश-परदेशात त्यांचे हे तूप विक्रीस जात आहे.
कमलजीत यांना दरमहिन्याला 2 हजार पेक्षा अधिक ऑर्डर मिळतात. त्यातून, जवळपास 20 लाख रुपये महिन्याची आर्थिक उलाढाल होत आहे. तर, यातून जवळपास 30 पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे. 51 वर्षीय कमलजीत या गृहिणी असून त्या सध्या मुंबईतच राहत आहेत. सन 2020 मध्ये जेव्हा देशात कोविडचा कहर सुरू झाला, तेव्हा कलमजीत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून त्यांची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे 4 ते 5 महिन्यांनी त्यांनी कोरोनावर मात करत ठणठणीत झाल्या. त्यातूनच, दररोजच्या कामातून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
Job trick 55 हजार पदे भरणार ही कंपनी, पगार पण चांगला
मुंबईत असल्याने आम्हाला पंजाब म्हणजे आमच्या गावाकडून देशी तूप येत असतं. या काळात काही ओळखीच्या लोकांनाही आम्ही तेच तूप पुरवले. या लोकांना ते खूप आवडले, त्यामुळे त्यांनी आमच्याकडे सातत्याने हे तूप पुरविण्याची मागणी केली. तसेच, मार्केटमध्ये या गुणवत्तेचं तूप मिळत नसल्याचे सांगत, मार्केटमध्ये उतरण्याचा सल्ला दिला. मी विचार करुन मुलाशी चर्चा करुन मार्केटमध्ये उतरायचं ठरवलं. मुलगा हरप्रीतने मार्केटची जबाबदारी घेतली, आणि आम्ही Kimmu’s Kitchen नावाने स्टार्टअप सुरू केले, असे कमलजीत यांनी सांगितले. सुरुवातीला मुंबईतून तूप तयार करून, आपल्या नातेवाईक, ओळखीचे आणि मित्रमंडळींना त्यांनी ते द्यायला सुरुवात केली.
कमलजीत यांचे मुंबईतील दुध पिशव्यांपासून बनवलेले तूप लोकांना पसंत पडले नाही. त्यामुळे, त्यांनी पंजाबमध्येच आपल्या तूप उत्पादनाचे युनिट सुरू केले. आपल्या घरी म्हशींची संख्या वाढवली, काही महिलांना कामावर ठेवून त्यांना रोजगार देण्यास सुरूवात केली. त्यासाठी, 7 ते 8 लाख रुपये खर्च झाले होते. गावाकडे बनणारे तूप मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी आणले. आता, देशभरात मार्केटींगद्वारे हे तूप विकले जात आहे. मार्केटींगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा कमलजीत यांनी वापर केला, त्यासाठी खास टीमही नेमली. त्यामुळे, अल्पावधीतच त्यांच्या ब्रँडचं नाव झाल्याचं त्या सांगतात. कमलजीत यांच्या ब्रँडच्या 1 लिटर तुपाची किंमत 1499 रुपये आहे.