मोबाईल

स्वस्तात खरेदी करा हा स्मार्टफोन, पहा खास डील्स

buisness batmya

अनेक ठिकाणी आपण स्मार्टफोन्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स बघत असतो. सध्याच्या युगात या ऑफर्स बद्दल माहिती करून घेणे खूप सोपो झाले आहे. कारण सध्या आधुनिक युगामुळे अनेक गोष्टी आपल्याला घरबसल्या मिळू लागल्या आहेत. अशातच अ‍ॅमेझॉनवर आताच फॅब फोन्स फेस्ट सेल सुरु झाला आहे. तर तो 10 एप्रिलपासून सुरु झाला असून 14 एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे नावाप्रमाणे या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर डिस्काउंट, ऑफर्स आणि काही डील्स दिल्या जाणार आहेत.Buy this smartphone cheaply, see special deals

या सेलमध्ये जर तुम्हाला मोठी बॅटरी हवी असेल तर अशा स्मार्टफोन्सवर देखील डिस्काउंट मिळत आहे. तसेच यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम12 स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह फक्त 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे Samsung Galaxy M12 च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. मात्र अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये हा फोन 3,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 9,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.

एलआयसीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात येणार

त्यामुळे तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून यातील 9,000 रुपये वाचवू शकता. आणि उरलेले 4,99 रुपयांचं पेमेंट करून तुम्ही मोठी बॅटरी असलेला हा डिवाइस घरी आणू शकणार आहे. तसेच Samsung Galaxy M12 वर अजून काही ऑफर्स उपलब्ध असून, हा फोन 452 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर देखील विकत घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागणार असून, दोन वर्ष हा हप्ता सुरु ठेवावा लागणार आहे.

Samsung Galaxy M12 चे स्पेसिफिकेशन्स

गॅलेक्सी एम12 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून यामधे ऑक्टाकोर चिपसेट मिळत आहे. तसेच सोबत 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज 1टीबी पर्यंत वाढवता येते. आणि फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि एक डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. तसेत या फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंगसह मिळत आहे.

आज पेट्रोल -डिझेलची काय अवस्था!

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!