उद्योग / व्यवसाय

नाशिकःया तालुक्यातील कामासाठी एवढ्या कोटींची एकनाथ शिंदेनी केली घोषणा

नाशिकःया तालुक्यातील कामासाठी एवढ्या कोटींची एकनाथ शिंदेनी केली घोषणा

business batmya / business News / बिझनेस बातम्या

नांदगांव ता.३० ( मारुती जगधने ) छञतींच्या पुतळ्याची दर्घटना मनाला दु:ख देणारी आहे याची चौकशी होईल दोशीला शिक्षा होईल, छञपती आमच्यासाठी श्रध्दास्थान आहे. मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.यावेळी नांदगांव नगरपालिकेच्या इमारात बांधकामाल मुख्यमंञ्यानी १० कोटी मंजूरीची घोषना केली.

तसेच , शिव सृष्टिच्या दुसर्या टप्पाच्या कामाला पैसे कमी पडणार नाही .अशीग्वाही नांमदार शिंदे यांनी दिली.तसेच नांदगांव मनमाड अंतर्गत, बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लाऊ. आमदार कांदे हे कार्यसम्राट आमदार आहे.त्यांना पुन्हा दुपटीच्या मतांनी निवडून द्या.यावेळी ना.शिंदे यांनी कृषीपंपाच्या साडेसात एचपीला मोफत वीज देण्याची घोषना केली. शेतकर्यांच्या हिताची नाशिक जिल्हा बँकेला आर्थीक मदत करु हा एकनाथ शिंदे सदैव शेतकर्यांच्या पाठीशी राहिल आता तुम्ही आमादार कांदे यांना डबल मताने निवडून द्या.

मुख्यमञी शिंदे यांनी जनतेला आवाहन केले.यावेळी व्यासपीठावर पालकमंञी दादासाहेब भुसे ,खासदार श्रिकांत शिंदे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार संजय निरुपम, आ सुहास कांदे,अंजुम कांदे,शांम लोंढे,वैशाली सामंत,शमीन पाटील,माजी आ संजय पवार,माजी आ राजेंद्र देशमुख, बाळासाहेब शिरसागर, आदी सह आजी माजी नगरसेवक, जि प ,प स सदस्ये सरपंच,ग्रा प सदस्ये आदीसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी नामदार शिंदे बोलताना पुढे म्हणाले की आम्ही देनारे आहेत लेना बँक नाही. आपण सरकार स्थापन करुन इतिहस घडविला तेव्हापसून आमदार कधी खाली हात गेले नाही आ. कांदे यांनी जे मागीले ते दिले पुढे ही देत राहीन. आता लाडक्या बिहिणींच्या खात्यात पैसे आले विरोधक म्हणत होते हा चुनावी जूमला आहेय

लाडक्या बहिणाल भावाने पैसे टाकले आता तर विरोधकांचे चेहरे पांढरे पडले. पैसे खर्च करायला सरकार मागे राहणार नाही बहिन लाडकी विरोधकांच्या छातीत भरली धडकी ,मुख्यमंञी निधीतून भावांना प्रशिक्षण भत्ता देणारे पहिले राज्य आहे .ना. शिंदे यांनी माजी मुख्यमंञी ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की जे पैशाच्या राशीत लोळतात सोन्याचा चमच्या घेऊन जन्माला आहे.

त्यांना दिड हजाराची किंमत काय? कळणार अर्थव्यवस्था मजबुत होणार .लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला बघायचे आहे लाडक्या भावानांनी मुख्यमञी स्वयंम योजनेचा लाभ घ्या घरघुती वापराचे तिन सिलेंडर मोफत, लेक लाडकी लखपती हि योजान घेतली वयाच्या १८ वर्षात एक लाख मुलींच्या खात्यात जमा होणार मुलींना मोफत शिक्षण आदी घोषना नांदगंव शिंदे यांनी सभेला संबोधित करताना केल्या ते नांदगांव येथील शिवसृष्टीलोकार्पण सोहळ्या पूर्वी जनतेशी संवाद साधताना बोलत होते.यावेळी प्रास्ताविक करताना

आमदार सुहास कांदे म्हणले की शिवसृष्टीच्या जागेला एक वर्षे जमिन संदादनाला लागले,पालक मञी ना भुसे यांची चांगली मदत झाली.नांदगांव येथे सर्वात मोठी शिवसृष्टी उभीकेली त्यात छञपतींचा ७१ फुटाचा पुतळा उभारला, अत्यंत काळजी पुर्वक काम झाले .अश्वारुढ पुतळा,कोरीवकामाचे गेट, छञपतीचा जिवनपट,शिवसंग्रालय,शिवभोजनालय,७ जि थिएटर,बाळासाहेब करंजवन योजना ,१५% स्वनिधी तुम्ही मुख्यमंञी होताच निधी मिळाला,

५६ खेडी योजना ७८ खेडी झाली.नारपार मध्ये नांदगांव विधानसभा घ्या आदी मागण्या केल्या ,नांदगांव पालीकेला इमारातीला १० कोटी द्या मागणी,मालेगांव चे तिन गटांना पाण्याचे रिर्जवेशन द्या नांदगांव शहराका ३० दिवसाने पाणी येते आता नांदगांव तिन महिण्यात पाणी मिळेल,२०० कंपण्याकडुन १० हजार महिलाना रोजगार मिळेल.

प्रत्येक महिलेला काम मिळेल.मागील १० वर्षाचा विकास दोन वर्षात केला.भुजबळांचे नाव न घेता आवाहन केले ,माजी आमदार उमेदवारी करणार असले तरी पुन्हा नांदगांव ला भगवा फडकेल .जिcrल्हा ब्ँक शेतकर्याचा कना आहे जिल्हा बँकेला मदत करा आपण दिलेल्या योजनेचा आम्ही आदर करतो.मनमाड एमायडीसी सहा महिण्यत
चालू होणार आहे .आदी प्रास्ताविकात स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!