नाशिक बाजार समितीचे भाजीपाल्यास इतर बाजार समितीचे आजचे शेतीमालाचे बाजारभाव पहा
नाशिक बाजार समितीचे भाजीपाल्यास इतर बाजार समितीचे आजचे शेतीमालाचे बाजारभाव पहा
business batmya / business News / बिझनेस बातम्या
एकनाथ भालेराव, मारुती जगधने
नाशिक, ता. 14 सप्टेंब 2024 –
कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव
दिनांक १४/०९/२०२४ शनिवार.
एकूण कांदा लिलाव २२७ नग
लाल कांदा – ०० नग
ऊन्हाळ कांदा – २२७ नग
कांदा आवक अंदाजे २५०० क्विंटल
बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
कांदा खाद/चो. – १८०१ – ३३५१ – २६००
ऊन्हाळ कांदा – ३७०० – ४८०० – ४६००
कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव
उपबाजार आवार निफाड (जि.नाशिक)
शनिवार, दिनांक – १४/०९/२०२४
आवक व बाजारभाव
सकाळ सत्र
कांदा
आवक – २५० नग
उन्हाळ कांदा-२०००-५२३०-४७२५
गोल्टी-३००७-४३०१-४०५०
खाद /चोपडा-१८०१-३३०१-२७००
धान्य
आवक – २७ नग
सोया- क्विं ३७००-४७९१-४७६१
मका- क्विं २५७५-२६००-२५७५
गहु- क्विं २३५२-३०००-२६९१
उडीद – क्विं ६५००-६५००-६५००
मूग- क्विं ५०००-७६७७-६०००
मोहरी- क्विं ४५००-४५००-४५००
हरभरा लोकल-क्विं ७९७६-७९७६-७९७६
सुरेगावकर कृषि उत्पन्न खाजगी बाजार समिती, सुरेगाव
वार – शनिवार
दिनांक : – १४/०९/२०२४
कांदा आवक
सकाळ – ४९नग
दुपार – ०० नग
एकुण – ४९ नग
बाजारभाव (रूपये प्रति क्विं.)
कांदा – ३६०० – ५११३- ४९१०
गोल्टी गोलटा- ३९०० – ४८००- ४४८०
एकूण आवक…४९ नग
कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
शनिवार दि.14/09/2024 चे बाजारभाव
_____
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
कांदा उन्हाळ=1500-4699-4400
उन्हाळ(गोल्टी/गोल्टा)=2500-4691
कांदा लिलाव झालेली वाहने
जीप-94 ट्रॅक्टर-15 एकुण-109
मनकामनेश्वर कृषी उत्पन्न बाजार निफाड
* दि.14/09/2024 कांदा.115
उन्हाळ चांगला कांदा
कमी 4050 जास्त-4951सरासरी-4770
गोलटा चांगला कांदा*
कमी 3260 जास्त 4400सरासरी 4200
खाद कांदा /चोपडा कांदा*
कमी 2150 जास्त 3450 सरासरी 2750
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक
शनिवार दि. 14/09/2024
*कांदा लिलाव
उन्हाळ कांदा
कमी – 1750 जास्त – 4851 सरासरी – 4600