Uncategorized

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे आजचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव पहा

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे आजचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव पहा

business batmya / business News / बिझनेस बातम्या

एकनाथ भालेराव, अतुल सुर्यवंशी,

खरेदी विक्री केंद्र डोंगरगाव, येवला

दिनांक :-‌‌ १२/९/२०२४
वार. गुरुवार

बाजारभाव रूपये प्रति क्विंटल

(किमान-कमाल-सर्वसाधारण)
*कांदा*
सुपर /मोठा – ३८०१/३८९०
मेडीयम – ३५०१/३८००
गोलटा- __
चोपडा – —–

मूग
मूग – ६०००/८४५०/ ८१५०
आवक – ७६ गोण्या

. बाजरी
बाजरी – २२६७/२३४०/२२९१
. आवक – १९ धोणी
ज्वारी – २३५१/२३५१/२३५१

कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा ता.देवळा,जि. नाशिक

*दि=12/09/2024

कांदा बाजार भाव
गावठी (उन्हाळी) कांदा बाजार
1500/4250/4050
1 नं : 4050/4250
2 नं : 3850/4050
3 नं : 3700/3850
गोल्टी/गोल्टा -3500/4000
खाद / चोपडा -1500/2775
ट्रॅक्टर:- 171
रिक्षा/पिकअप:-35
बैलगाडी:- 02
एकूण नग:- 208
अंदाजे क्विंटल:-4500

बाजार

कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
गुरुवार दि.12/09/2024 चे बाजारभाव
_____
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव

कांदा उन्हाळ=1200-4292-3950
उन्हाळ(गोल्टी)=1311-3625

कांदा लिलाव झालेली वाहने
जीप-102 ट्रॅक्टर-18 एकुण-120

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!