टेक

Facebook वर चुकूनही सर्च करू नका या गोष्टी, अन्यथा..

Buisness Batmya

नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर आता अनेक जण करत असून सोशल मीडियातील फेसबुक हे प्लॅटफॉर्म सुद्धा अनेक जण वापरताना दिसता. परंतु, त्यावर काहीही सर्च करणे तुम्हाला महागात पडू शकते. कारण त्याचे काही नियम आहेत जे कायद्याने गुन्हा ठरतात. त्यामुळे जर तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला थेट जेलची शिक्षा होवू शकते. जाणून घ्या याबाबत सविस्तर.

Honda Activa ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, चार्ज झाल्यावर 120KM धावणार, किंमतही कमी

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

Child Pornography
Child Pornography संबंधी एक कायदा आहे. जर तुमच्याकडे असा कोणताही व्हिडिओ येत असेल तर त्याला तुम्ही चुकूनही पाहू नका. कारण, असे केल्यास तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होवू शकतो. तसेच यासंबंधी चुकूनही काधीही फेसबुकवर सर्च करू नका. कारण हे सर्व कायद्याने बेकायदेशीर आहे.

Fake News
कोणतीही बातमी शेअर करण्याआधी व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. IT Act अंतर्गत जर कोणी फेक न्यूज शेअर करीत असेल तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जावू शकतो. त्यामुळे कोणतीही बातमी शेअर करण्याआधी ती एकदा तपासून पाहा किंवा शेअर करणे टाळा.

Illegal Video
कोणताही व्हिडिओ शेअर करणे किंवा पाहणे कायद्याने गुन्हा आहे. यात अनेक प्रकारच्या व्हिडिओचा समावेश आहे. यात समाजाला नुकसान पोहोचवणाऱ्या व्हिडिओचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी नॉर्थ वेस्ट दिल्लीत झालेल्या दंगलीनंतर काही लोकांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर आरोप होता की, या लोकांनी असा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यावरून दंगल भडकली होती. त्यामुळे तुम्हाला अशा व्हिडिओ पासून दूर राहायला हवे.

टेलीग्रामवर हे काम गुपचूप सुरूय! तुम्हीही असे करत असाल तर सावधान

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!