सोन्याच्या भावात घसरणःबॅंकेच्या ठेवी पेक्षा सोन्यातून जास्त पैसे!

business batmya
नवी दिल्लीः Gold prices ris भारताचं काय सर्व ठिकाणी सोनं आणि चांदी याला फार महत्त्व आहे कारण महिलांचा खास आकर्षण म्हणून भारतात महिला सोन्याला जास्त महत्त्व देताता. सोनं हे आर्थिक दृष्ट्या चांगलं असल्यामुळे सोन्याचे भाव दररोज खाली-वर होत असतात. सोन्याचे दर वाढत असतांना ते गुरुवारी या दरामध्ये घसरण झाली आहे. (Falling gold prices: More money from gold than bank deposits! )
Nord CE 2 5G स्मार्टफोन भारतात लॅान्चःकिंमत पहा किती
पैशाची वाढ कऱण्यासाठी अनेक लोक सोनं घेऊन गुंतवणूक करतात. बॅंकेत पैसे ठेवून त्याची जास्त वाढ होत नाही म्हणून लोक सोनं खरेदीला स्थान देतात. मुंबई, नागपूर, नाशिक व पुण्यात सोन्याचा भाव पन्नास हजाराच्या आत घसरला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 450 रुपयांची घसरण नोंदविली गेली.
LIC IPO विमाधारकांसाठी 10 टक्के शेअर राखीव
लोक बॅंकेत वर्षभर पैसे ठेऊन किंवा पाच वर्ष काही लाखांची गुंतवणूक करुन ठेवतात. मात्र त्या पेक्षा सोनं खरेदी करुन त्यातून लोक जास्त नफा मिळवितात असे समोर आले आहे. पाच किंवा सात वर्ष बॅंकेत पैसे ठेवून त्यातून जास्त नफा मिळत नाही. मात्र सोनं खरेदी करुन जास्त नफा मिळतो. म्हणून अनेक लोक रोज सोन्यांच्या भावावर लक्ष ठेवून असतात.
Gold prices सोन्याचे भावात तेजी, चांदीतही वाढ
सोनं कमी झाले की हे लोक सोनं खरेदी करतात. जास्त भाव झाला की विकून टाकतात. पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाली सोनं खेरदी करुन नफा मिळवितात.
सोन्याच्या भावात घसरणः
मुंबईत (MUMBAI GOLD RATE) 22 कॅरेट सोन्याला 45800 व 24 कॅरेट सोन्याला 49970 रुपये भाव मिळाला. मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भावात सरासरी 400 रुपयांची घसरण दिसून आली.
गेल्या दोन दिवसांपासून सोन्याची घसरण दिसून येत आहे. शेअर्स बाजारातील अस्थिरता(SHARE MARKET), आंतरराष्ट्रीय स्तरावरील अर्थ घडामोडी यामुळे गुंतवणूकदारांत (Investors) अस्थिरतेचं वातावरण दिसून येतं आहे. देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव पुढील प्रमाणे
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :
• मुंबई- 49,970 रुपये (430 घट)
• पुणे- 49,900 रुपये (660 घट)
• नागपूर- 49,900 रुपये (660 घट)
• नाशिक- 49,900 रुपये (660 घट)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):
• मुंबई- 45,800 रुपये (400 घट)
• पुणे- 45,760 रुपये (390 घट)
• नागपूर- 45,760 रुपये ( 390 घट)
• नाशिक- 45,760 रुपये (390 घट)
सोन्याची खरेदी करताना सावधान?
केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.