चार लाखाच्या आत ट्रॅक्टर सोबत इतर यंत्राना मोफत TAFE 30 DI Orchard Plus
साडे चार लाखाच्या आत ट्रॅक्टर सोबत इतर यंत्र मोफत Free tractor along with other machinery within four and a half lakhs
business batmya / business News / बिझनेस बातम्या
नाशिक, ता. 10 सप्टेंबर 2024- TAFE 30 DI Orchard Plus टॅक्टर शिवाय शेती नाही हे शेतक-यांना माहित झाले आहे. कारण वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतांना भारतामध्ये दिसून येतात. मात्र ट्रॅक्टरचे दर प्रंचड वाढलेले असल्यामुळे ट्रॅक्टर घेणे आपल्याला परवड नाही. मात्र तुम्ही सेंकड हॅण्ड ट्रॅक्टरचा शोध घेत असेल तरी ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या ट्रॅक्टर वर तुम्हाला इतर अवजारे पण मिळणार आहे.
सर्वात प्रथम ट्रॅक्टर कोणता आहे ते जाणून घेऊ, या ट्रॅक्टर नाव TAFE (ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेड), भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक, ने त्यांचे नवीनतम मॉडेल, TAFE 30 DI Orchard Plus लाँच केले आहे. TAFE च्या प्रसिद्ध पोर्टफोलिओमध्ये ही नवीन भर विशेषतः फळबाग आणि द्राक्ष बागेच्या शेतकऱ्यांच्या अनन्य गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे, ज्यामुळे शक्ती, कार्यक्षमता आणि कॉम्पॅक्ट डिझाइन यात आपल्याला दिसून येते.
जोमदार काम
TAFE 30 DI Orchard Plus हे मजबूत 30 HP इंजिनसह सुसज्ज आहे जे इंधन-कार्यक्षम असताना सर्व शेती ऑपरेशन्ससाठी पुरेशी ताकद यामध्ये आहे. हा टॅक्टर तुम्ही कोठेही घेऊन जावू शकतात. कॉम्पॅक्ट आकार आणि शक्तिशाली इंजिन व्यतिरिक्त, 30 DI Orchard Plus अनेक प्रगत फिचर सह येते. हे वापरण्यास सोपं साइड-शिफ्ट गीअर यंत्रणा, चांगल्या स्टॉपिंग पॉवरसाठी मल्टी-डिस्क ऑइल-इमर्स्ड ब्रेक्स आणि फील्डवर्क आणि हॅलेज दरम्यान सुरळीत ऑपरेशन प्रदान करण्यासाठी ड्युअल-क्लच सिस्टमसह सुसज्ज आहे.
TAFE 30 DI Orchard Plus चे एक फिचर म्हणजे त्याची हायड्रॉलिक प्रणाली, ज्याची रचना विविध प्रकारची औजारे जसे की शेती करणारे, फवारणी करणारे आणि नांगरांना हाताळण्यासाठी केली गेली आहे. ही लवचिकता शेतकऱ्यांना एकाच यंत्राद्वारे उत्पादकता वाढविण्यास अनुमती देते जी अनेक कामे हाताळू शकते, वेळ आणि संसाधने दोन्ही वाचवते.
लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी एक परवडणारा ट्रॅक्टर म्हणून तुम्ही याकडे पाहु शकतात. हा ट्रक्टरचे नाव TAFE 30 DI ORCHARD PLUS असे असून तो सध्या विक्रीसाठी आहे. या ट्रॅक्टरचे मॅडेल 2018-19 चे आहे. या ट्रॅक्टर सोबत तुम्हाला सात दाती फन आणि ब्लोअर याचा सेट मिळणार आहे. या टॅक्टरची आॅफर 4 लाख 50 हजार आहे. मात्र तुम्हाला याची किंमत अजून थोडीफार कमी होणार आहे.
यासाठी तुम्हाला टॅक्टर मालकासोबत बोलावे लागणार आहे. आपण खालील मोबाईल क्रमांकावर टॅक्टर मालकाशी थेट संपर्क करु शकतात. सदर ट्रॅक्टर हा वेगवान नाशिक खरेदी विक्री ग्रुपवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या ट्रॅक्टरची संपूर्ण माहीती घेऊन व पाहणी करुन ट्रॅक्टर खरेदी करावा. यामध्ये बिझनेस बातम्या या नेटवर्कचा खरेदी विक्रीमध्ये कुठलाही संबंध नाही. सदर ट्रॅक्टर हा विक्रीसाठी असून तो नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याती आहे.
तुम्ही हा ट्रॅक्टर पाहुन घ्या कारण ट्रॅक्टर कंडिशन चांगली आहे. अधिक माहितीसाठी खालील संपर्क करा
९३०७६९९०३१