15 लाखाची 709 फक्त आडीच लाखांच्या आत घेऊन जा… Second Hand Tata
15 लाखाची 709 फक्त आडीच लाखांच्या आत घेऊन जा... Get the 709 worth 15 lakhs within just two and a half lakhs...

बिझनेस बातम्या / Business Batmya
पुणे, ता. 5 आॅगस्ट 2024 –
सद्या ट्रान्सपोर्ट साठी लागणारे वाहने खुप महाग झाली आहे. ती नवीन घेणे हे आपल्या बजेट मध्ये राहिले नाही. मात्र जर तुम्ही 709 Second Hand Tata डब्बल टायर टोम्पो खरेदी करण्याचा विचार करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. ज्यातून तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. Get the 709 worth 15 lakhs within just two and a half lakhs…
ही गाडी पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील असून सुमति संभाजी घुले हे ही टोम्पो सध्या विक्री करत असल्याने त्यांनी ती सेल साठी वेगवान खरेदी विक्रीवर खरेदी उपलब्ध झाली आहे. आपल्याला जर ही टोम्पो हवा असेल तर आपण kharedivikri.com या वेबसाईटवर भेट देऊन थेट मालकासोबत संपर्क साधून हा टोम्पो स्वस्तामध्ये खरेदी करु शकतात.
हा टोम्पो तुम्हाला इंधन बचत व जास्त किलोमीटर धावण्यासाठी उपयोगी होईळ आपण हा टोम्पो दोन लाख 50 हजार पेक्षा कमी किमंती मध्ये खरेदी करु शकतात. ज्यामुळे तुम्हाला 15 लाख रुपये देण्याची गरज येणार नाही.
कारण सध्या बाजारामध्ये 709 हा ट्रक अपडेट होऊन आला असून त्याची किंमत 14 लाखापासून पुढे सुरु होऊन 15 लाख 15 हजारांपर्यत जात आहे. ही शोरुम किंमत असून यामध्ये रोड टॅक्स व इतर खर्च लागणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगत असलेला हा टाटा डब्बल टायर 709 अगदी कमी पैशात तुम्हाला ट्रान्सपोर्टींग व्यवसायामध्ये मदत करणार आहे. आपण अगदीक माहिती घेण्यासाठी kharedivikri.com वर भेट देऊ शकतात. अथवा गुगल मध्ये वेगवान खरेदी विक्री नाव टाकून याची माहिती घेऊ शकतात.
थोडक्यात माहितीसाठी आपण खालील मालकासोबत बोलू शकतात.
टाटा 709 डबल टायर विक्रीसाठी आहे
संपर्क✍️
नाव सुमित संभाजी घुले
गाव ओतूर
तालुका जुन्नर जिल्हा पुणे
मोबाईल नंबर
९८९०१०३७७५
9890103775
अधिक माहितीसाठी कॉल करा
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
वेगवान खरेदी विक्री ग्रुप
या वेबसाईटवर फक्त तुम्हाला खरेदी विक्रीची माहिती दिली जाते. सदर वाहन अथवा कोणतीही वस्तू खरेदी विकी करतांना त्याची संपूर्ण माहिती घेणे व व्यवहार हे मालक व ग्राहक यांची जबाबदारी आहे. यामध्ये बीझनेस बातम्या अथवा वेगवान खरेदी विक्री नेटवर्कचा संबंध नाही.