आर्थिक

Gold prices सोन्याचे भावात तेजी, चांदीतही वाढ

business batmya

नवी दिल्लीः Gold prices ris भारताचं काय सर्व ठिकाणी सोनं आणि चांदी याला फार महत्त्व आहे कारण महिलांचा खास आकर्षण म्हणून भारतात महिला सोन्याला जास्त महत्त्व देताता. सोनं हे आर्थिक दृष्ट्या चांगलं असल्यामुळे सोन्याचे भाव दररोज खाली-वर होत असतात. (Gold prices rise, silver also rises )

new smart phones अवघ्या 6 हजार आला नवीन स्मार्ट फोन

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सध्या रशिया आणि युक्रेनमधील वादामुळे सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. सध्या सोन्याला चांगलीच चलती असून सोन्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे तर यामध्ये चांदीचे भाव सुद्धा वधारले आहे.Gold prices

loan गुगल देणार एका क्लिकवर 1 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज

काही दिवसांपासून सोन्याच्या भावात फारसा फरक नव्हता पण आता या दोन देशांच्या वादामुळे सोन्याचे भाव वाढणार आहे. सध्या सोन्याचे भाव पन्नास हजाराच्या पुढे जात असून सोनं हे 50 हजार 300 रुपये प्रति तोळा विकल्या जात आहे.Gold prices

Business ideas चहा विकतात विकता कोड्याधीश झाला तरुण,तुम्ही कसे पैसे किमविणार

विशेष म्हणजे १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीवरील कर कपात झाली नाही तर सोने-चांदीचे भाव वाढले नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चांदी ६२ हजार ५०० ते ६२ हजार ८०० रुपयांपर्यंत खाली-वर होत होती. काही दिवसांपासून सोन्याच्याही भावात फारसा फरक नव्हता.Gold prices

जानेवारी महिन्यात भाववाढ होत गेलेल्या सोने-चांदीचे भाव फेब्रुवारी महिन्यात कमी-कमी होत गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!