Gold Silver Price सोने चांदी झाले महाग
Buisness Batmya
नवी दिल्ली. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. पण तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर आजचे भाव चेक करून खरेदी करायला जा. कारण सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,400 रुपये तर 24 कॅरेट साठी 57,160 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 712 रूपये आहे.
LIC ने आणलीय खास योजना, गुंतवणूकीवर मिळतो इतक्या लाख रुपयांचा फायदा
तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव -चेन्नई – 58,200 रुपये, दिल्ली – 57,310 रुपये, हैदराबाद – 57,160 रुपये, कोलकत्ता – 57,160 रुपये, लखनऊ – 57,310 रुपये, मुंबई – 57,160 रुपये, तर पुणे – 57,160 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. तर बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. त्यानुसार भाव ठरवले जातात.
ही इलेक्ट्रिक कार बॅटरीशिवाय धावणार 2000KM, फक्त 3 सेकंदात 100 कीमीचा वेग