टेक

स्वस्तात मस्त फ्लिपकार्डवर मिळतोय Haier चा Split AC, पहा किमत

buisness batmya

सध्या फ्लिपकार्टवर अनेक जण काही ना काही खरेदी करण्यास उत्सुक दिसतात. त्यात जर सेल म्हटलं तर बरेच लोक डिस्कांउंट बघून वस्तू विकत घेतातच. अशातच आता फ्लिपकार्टवर फ्लिपकार्ट सुपर कूलिंग डेज सेल’ सुरु आहे. त्यामध्ये एसी, कुलर इत्यादी स्वस्तात मिळत असून हा सेल 20 एप्रिलपासून सुरु झाला आहे.Haier’s Split AC is available on cheap cool flipcard, see price

तसेच या सेलमध्ये नावाप्रमाणे तुम्ही अनेक कूलिंग अप्लायन्स डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. या सेलची सुरूवात 20 एप्रिलला सुरू झाली असून त्याची सांगता 25 एप्रिलला करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही Haier चा स्प्लिट एसी अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता. तशा यासाठी काही ऑफर्स फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.

10999 ऐवजी फक्त 2599 रुपयांत स्मार्टफोन

दरम्यान Haier 0.9 Ton 3 Star Split AC ची मूळ किंमत 50,990 रुपये असून, फ्लिपकार्ट सुपर कुलिंग डेज सेलमध्ये हा एसी 50% डिस्काउंटसह विकला जात आहे. त्यामुळे हा एसी तुम्ही फक्त 24,990 रुपयांमध्ये सहज विकत घेऊ शकता. आणि जर तुम्ही या एसीचं पेमेंट आधीच केलं तर तुम्हाला एक हजार रुपयांची सूट मिळणार असल्याने या एसीची किंमत 23,990 रुपये होईल.

या Haier 0.9 Ton 3 Star Split AC वर बँक ऑफर्स देखील दिली जात असल्याने हा एसी विकत घेताना जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 1,750 रुपयांची सूट मिळेल. तसेच वरील सर्व ऑफर्स एकत्र केल्यास 50,900 रुपयांचा हा एसी तुम्ही फक्त 22,240 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

मारूतीने लाँच केली Maruti XL6; किंमत किती व काय नवीन…

त्याचबरोबर Haier 0.9 Ton 3 Star Split AC सोबत 3 स्टार रेटिंग देण्यात आली आहे, त्यामुळे विजेची बचत होणार असून यात ऑटो-रीस्टार्ट आणि स्लीप मोड सारखे फीचर्स मिळत आहे.तसे हा स्प्लिट एसी 54 डिग्री पर्यंत तापमान कमी करू शकतो. आणि 100% कॉपर पासून बनलेला हा एसी 15 मीटरपर्यंत हवा पोहोचवू शकतो, त्यामुळे काही मिनिटांतच खोली थंड होणार आहे. यामध्ये मायक्रो अँटी-बॅक्टेरियल फिल्टर आणि सुपर अँटी-कोरोजन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!