वाहन मार्केट

HYUNDAI i20 Asta तुमच्या बजेट मध्ये कार विक्रीस (इतर फोटो )

HYUNDAI i20 Asta car for sale in your budget

business batmya / business News / बिझनेस बातम्या

नाशिकः 4 एप्रिल 2024 -HYUNDAI i20 Asta car for sale in your budget  जर तुम्हाला नवीन कार खरेदी करणे शक्य नसेल तर बिझनेस बातम्या तुमच्यासाठी एख सुपर कंडिशन कार घेऊन आले आहे. ही कार होंडाई कंपनी असून गाडीचा लॅक सुंदर आहे. गाडीचे मॅडल Almost 2018 चे आहे. ही कार एक हाती वापरण्यात आली असल्याची माहिती आहे. याकार विक्री बाबत फक्त बिझनेस बातम्या माहिती देते. 

कार खरेदी करतांनाची सर्व जबाबदारी मालक व खरेदीदार यांची आहे. कारची डिटेल तुम्हाला खाली उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल वर धावणारी असून एक डॅाक्टर या कारचे मालक आहे. HYUNDAI i20 Asta Dual Tone असलेली ही कार व्हाईट कलर मध्ये विक्री उपल्बध आहे. गाडी कशी दिसते ते फोटो खाली पहावे

DOCTOR ‍⚕️ OWNER CAR

HYUNDAI i20 Asta 1

November End-2️⃣0️⃣1️⃣7️⃣

HYUNDAI i20 Asta 2
Almost 2018

HYUNDAI i20 Asta Dual Tone

HYUNDAI i20 Asta 3

Petrol ⛽️

– First owner

HYUNDAI i20 Asta 4
– 82300 KMS WSR
– ⁠Full Insurance Valid

HYUNDAI i20 Asta 5
– White Dual Tone Colour
– Airbags

HYUNDAI i20 Asta 6
– Remote Key
– ⁠Company fitted Music System

HYUNDAI i20 Asta 7
– ⁠Brand New Condition Of 5 Tyres

महाराष्ट्र ४८ ए डब्लु ४०५३

HYUNDAI i20 Asta 8

HYUNDAI i20 Asta 9

Car is in immaculate condition very well maintained. Not a single penny work required just start & drive. *Super Tight suspensions , smooth transmission , silent engine, Black Interior.

HYUNDAI i20 Asta 10

कार खरेदी करायची असेल तर आपण थेट गाडी मालक यांच्या 8482875660 या क्रमांकवर संपर्क करा ते तुम्हाला किमंत व सविस्तर माहिती देतील.

नोंद- कार खरेदी अथवा विक्री करतांनाची जबाबदारी बिझनेस बातम्या वेबसाईटची राहणार नाही. मालकाच्या सांगण्यावरुन आम्ही ही बातमी टाकली आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार आपण तपासून घेणे ही आपली  जबाबदारी राहिल

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!