टेक
जर तुम्हीही या कंपन्यांचे यूझर असाल तर तुम्हालाही बसू शकतो मोठा झटका

Buisness Batmya
मुंबईः सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यात या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. अशातच आता आणखी एक झटका बसणार आहे. खासगी टेलिकॉम कंपन्या आता प्रीपेड प्लान्स वाढवणार असून मोबाईलवर बोलणंही महागणार आहे.If you are also a user of these companies then you too can get a big shock
भारतातील खासगी टेलिकॉम कंपन्या दिवाळीपर्यंत प्रीपेड टॅरिफ प्लान्स 10% ते 12% वाढवू शकतात. त्यामुळे ही दरवाढ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2022 पर्यंत होऊ शकते. तसेच या खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये Airtel, Jio आणि Vi या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हीही जर या कंपन्यांचे यूझर असाल तर तुम्हालाही मोठा झटका बसणार आहे.
Motorolaचा जबदस्त Smartphone लवकरच होणार लॉन्च
यावर तज्ज्ञांकडून असं बोललं जात आहे की, टेलीकॉम कंपन्या प्रीपेड प्लान्समध्ये आणखी 10% ते 12% दरवाढ करणार आहे.त्यामुळे भारतातील एअरटेल, जिओ आणि Vi चे एवरेज रेवेन्यू पर यूजर अनुक्रमे रु. 200, रु. 185 आणि रु. 135 पर्यंत वाढवू शकतात.
LIC IPO च्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, लवकरच कंपनी पहिल्या तिमाहीचा निकाल करणार जाहीर