व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आता घरबसल्या कमवा 1 लाख रूपये
buisness batmya
अनेक जण आपला व्यवसाय कसा वाढवण्यात येईल याच प्रयत्नात असतो. त्यासाठी तो कुठल्याना कुठल्या प्रकारच्या उलाढालींमध्ये सतत प्रयत्नात राहतो. कारण कधी आपल्याला पैशाची अडचण जाणवेल ते सांगता येत नाही. त्यामुळे आता असा एक व्यवसाय करू शकता की तुम्ही घरबसल्या 1 लाख रूपये कमवू शकता. त्यासाठी असा व्यवसाय करण्याचा फंडा देशांमध्ये सुरू आहेIf you are thinking of doing business, now earn Rs 1 lakh from home
तसेही काही व्यवसाय सुरू करण्यासाठी अधिक पैशांची गरज भासत नाही काऱण अशा अनेक संधी आहे.जसे की उद्योग सुरू करायचे असेल तर सरकारकडून मदत मिळते. त्यामुळे पेपर नॅपकिन मॅन्युफॅक्चरिंग युनिटची सुरू करणे ही या व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे. तसेच युरोपिय देशांसह ज्या देशांमध्ये थंड वातावरण असतं अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणात टिश्यू पेपर वापरले जातात.
टाटा-अदानी ग्रुपचे ‘हे’ शेअर्स करतायत मालामाल, एका महिन्यात पैसे डबल
दरम्यान भारतात टिश्यू पेपरचा खप युरोपीय देशांइतका जास्त नाही तरी इथेही त्याची मोठी बाजारपेठ आहे. कारण भारतात टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा भरपूर प्रमाणात वापर आहे. यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे ब्रँडेड नॅपकिन्ससोबतच भारतीय बाजारपेठेत स्थानिक प्रोडक्ट्सचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. म्हणूनच नॅपकिन पेपर प्लांटची स्थापना करणे फायदेशीर ठरू शकते आणि तुम्ही तुमच्या जवळपास त्याची विक्री करून लाखो रूपये देखील कमवू शकता.
त्यासाठी इंडियामार्टवर उपस्थित असलेल्या पुरवठादारांच्या मते, नॅपकिन पेपर बनविण्याचे मशीन ५ लाख रुपयांपासून सुरू होत असल्याने सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतले तर ५ ते ६ लाख रुपयांना मिळेल. तसेच हे मशीन दर तासाला चार ते पाच इंचाच्या १०० ते ५०० नॅपकिन पिसेस बनवू शकते. त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करणार असाल तर उच्च क्षमतेचे पूर्ण स्वयंचलित मशीन १० ते ११ लाख रुपयां पर्यंत उपलब्ध आहे.
एलआयसी पॅालिसाीत गुंतवणुक करत असाल तर मिळणार 20 लाख रूपये
त्यामुळे या व्यवसायासाठी तुम्ही स्वतः ३.५० लाख रुपये उभे केले तर तुम्हाला सरकारी मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देखील मिळू शकते. आणि तुम्ही या मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर, तुम्हाला ३.१० लाख रुपयांचे टर्म लोन आणि ५.३० लाख रुपयांचे वर्किंग कॅपिटल लोनही मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला सुमारे १२ लाख रुपयांची मदत मिळून तुम्ही याद्वारे योग्यरित्या हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि तसेच या प्रकारे, आपण एका वर्षात सुमारे १ कोटी रुपयांची उलाढाल करून कच्चा माल, मशिनचा खर्च आणि कर्जाचे हप्तेही काढून पहिल्या वर्षीच या व्यवसायातून १०-१२ लाख रुपये वाचवता येतील.