तुम्ही जर या पध्दतीने लग्न केलं तर तुम्हाला सरकार आडीच लाख देणार
business batmya / Sarsha Shelke
नाशिकः लग्न हे प्रत्येकाच्या जीवनात येणारी महत्त्वाची वेळ आहे, आणि हे ठरलेले आहे, म्हणून आपण वयानुसार लग्न लावतो, आता लग्नाची प्रथा बदलतं चालली आहे. मागील काळाची रुढी पंरपरा फारचं वेगळ्या होत्या, आता मात्र अनेक गोष्टींना फाट दिला जात आहे. मात्र लग्न हे करावेच लागते.
लग्नाला फाटा देता येणार नाही. भल्ले मग ते लहान असो की मोठी, ज्यांची त्याची लग्न लावण्याची पध्दत पण वेगळी, मात्र लग्नासाठी आपल्याला लाखो रुपये खर्चावे लागतात हे मात्र सगळ्यात खऱे, मात्र लग्नासाठी जर आपल्याला सरकार पैसे देत असेल तर ते सोन्याहून पिवळे म्हणाव नाही का… (If you get married this way, you will get half a lakh )
हो आम्ही जे तुम्हाला सांगत आहे ते खरोखर सत्य आहे. लग्नासाठी आपल्याला पैसे दिले जातात. मात्र तुम्ही त्या पध्दतीने लग्न केले पाहिजेत हे महत्वाचे आहे. कारण कोणती गोष्ट करण्यासाठी त्याला अटी असतात. नाहीतर उद्या कोणी उठणार व सरकारकडे पैसे मागणार, म्हणून ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत. किती पैसे मिळणार व कोठे मिळणार त्यासाठी लग्न करावे लागले. आणि तो वर कोण असेल व वधु कोन असेल याची पण माहिती महत्वाची आहे.
चल तर मग जाणून घेऊया लग्नासाठी पैसे कसे दिल्या जातात ते..
तुम्ही लग्नाचे कायदेशीर वय झाले आणि जर लग्न केले तर तुम्हाला ही आर्थिक मदत केली जाते. मात्र केंद्र सरकार सर्व गोष्टी पाहुन घेतं बर….कारण ही केंद्र सरकारची योजना आहे. तुम्ही जर केंद्राच्या नियमाप्रमामे लग्न केलं तर तुम्हीला 2 लाख 50 हजार रुपये दिले जातील.
असा मिळतो लाभ…
लग्न हे हिंदू मॅरिज अॅक्ट १९९५ नुसार रजिस्टर झालेले असायला हवे. हे तुम्ही एक प्रतिज्ञापत्र देवून करू शकता. या योजनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन या नावाने ओळखले जाते. या द्वारे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अडीज लाख रुपये दिले जातात. परंतू, यासाठी काही अटी आहेत, त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत
लग्न केल्यानंतर अशा जोडप्यांनी डॉक्टर आंबेडकर फाऊंडेशनकडे अर्ज करावा. सोबत हे लक्षात ठेवावे की लग्नाच्या एक वर्षाच्या मुदतीतच तुम्हाला लाभ मिळू शकतो. राज्य सरकारची देखील अशीच योजना आहे. जर राज्य सरकारची योजना घेतली तर केंद्राची योजना मिळत नाही. या योजनेचा लाभ त्याच जोडप्यांना मिळतो, ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे. यापैकी कोणीही एक नवरा किंवा नवरी ही दलित समाजाची आणि दुसरा दलित समाजाच्या बाहेरचा असायला हवा.
पैसे मिळतात म्हणून तुम्ही दहा लग्न करु शकत नाही. हे फक्त पहिल्यांदाच लग्न करतात. दुसरी किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लग्न करणारा एक जरी असेल तर त्यांना हा लाभ दिला जात नाही.
लग्न केल्यानंतर अशा जोडप्यांनी डॉक्टर आंबेडकर फाऊंडेशनकडे अर्ज करावा. सोबत हे लक्षात ठेवावे की लग्नाच्या एक वर्षाच्या मुदतीतच तुम्हाला लाभ मिळू शकतो. राज्य सरकारची देखील अशीच योजना आहे. जर राज्य सरकारची योजना घेतली तर केंद्राची योजना मिळत नाही.