जर तुम्ही या मूर्ती घरात ठेवल्या तर होऊ शकतात मालामाल

buisness batmya
अनेक घरांमध्ये आपण सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवल्या पाहत असतो. त्यामध्ये काही मूर्ती ह्या देवीदेवतांच्या असतात. तर काही मूर्ती ह्या प्राण्यांच्या असतात. असातच वास्तुशास्त्रानुसार जर चुकीच्या मूर्ती घरात ठेवल्या तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की, घरामध्ये कुठल्या मूर्ती ठेवणे हे शुभ ठरू शकते.If you keep these idols in the house, they can become goods
जसे की वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये पितळेच्या गाईची मूर्ती ठेवली तर संततीसुख प्राप्त होते. आणि घरातून नकारात्मक उर्जा ही दूर होते. त्यामुळे ही मुर्ती ठेवणे शुभ असते. तसेच वास्तूशास्त्रानुसार गेस्टरूममध्ये हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवणं देखील शुभ असते. असे केल्याने आर्थिक लाभ होतात. आणि त्याशिवाय घरामध्ये बदकाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर दाम्पत्यजीवन सुखी आनंदी राहते.
आज हे शेयर्स तुम्हाला फायदा करुण देतील
त्यानंतर उत्तर दिशेला पोपटाची मूर्ती ठेवली तर घरामध्ये सुख शांती कायम राहते. आणि वैवाहित जीवनामध्येही आनंद कायम राहतो. तसेच सौभाग्यातही वृद्धी होत असते. तर धार्मिक मान्यतेनुसार कासव हा विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे जिथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचं वास्तव्य असते अशी श्रद्धा असते. म्हणूनच कासवाला घराच्या पूर्वेला किंवा उत्तर दिशेला ठेवलं पाहिजे. जेणेकरून ड्रॉईंग रुममध्ये धातूचा कासव ठेवल्याने धनवृद्धी होते.
Petrol-Diesel Price Today देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातः आजचे दर पहा
वास्तू शास्त्रानुसार मासा हा धन आणि ऊर्जेचं प्रतीक असल्याने घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पितळ किंवा चांदीचा मासा ठेवल्याने घरात शांततेचा वास राहतो. आणि धनवृद्धीही होते.