नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृय पाऊस, जमीनीत पडली पाच पुटाची दरी
नाशिक जिल्ह्यात एवढा पाऊस की जमीनीत पडली पाच पुटाची दरी
business batmya / business News / बिझनेस बातम्या
Heavy rain in Nashik मालेगाव, ता. 23 आॅगस्ट 2024- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यासह इतर काही तालुक्यांमध्ये काल जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतीची पूर्णतहा पावसाने वाटली आहे.
भयानक वादळ, पिके भुईसपाट, ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस
मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे ढगफुटी सारखा पाऊस झाल्यामुळे शेतातील कांदा पिक वाहून गेले असून शेतातमध्ये पाच पुटाची दरी पडली आहे.
या शेतक-याचे मोठं नुकसान झाले आहे. सदर शेतक-याचा चार एकर कांदा या पुरात वाहून गेला आहे. आज कांद्याला 4000 हजाराचा भाव मिळत असतांना कांदे पिक उभे राहण्याच्या आतचं पावसाने वाहून नेले.
BSNL ने काढला महिन्याचा सर्वात स्वस्त रिचार्ज, जिओ,एयरटेलची हवा टाईट
एवढचं नाही तर शेतामध्ये पाण्याचे पाईप बरोबर ठिबक संचही पाण्यात वाहून गेल्याने शेतक-यावर आर्थीक संकट ओढवले आहे. गावातील सरपंच व इतर लोकांनी जाऊन पाहणी करुन पंचानाम केला आहे.
नाशिक जिल्ह्यात अजुन पाऊस होणार असून अनेक ठिकाणी मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.
सिन्नर तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे..आज दुपारनंतर पावसाने दमदार आगमन झाल्याने प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक-भयानक वादळ, पिके भुईसपाट, ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस