जिओचा स्वस्त प्लाॅन आलायं…पण तुम्हाला माहिती आहे का
जिओचा स्वस्त प्लाॅन आलायं...पण तुम्हाला माहिती आहे का Jio's cheap plans are here...but did you know?

बिजनेस बत्तम्या/बिजनेस न्यूज/बिजनेस न्यूज
मुंबई, ता. 14 /8/2024 – जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ऑफर्स आहेत. यामध्ये कंपनी स्वस्त, महाग असे अनेक प्लॅन ऑफर करते. असाच एक 75 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
महत्वाची बातमीः सगळ्यां महिलांच्या खात्यावर पैसे येणार नाही
या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस आणि इतर सुविधा मिळतात. याच्या पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये 2.5 जीबी डेटा मिळतो.
रोज तुम्हाला 100 MB डेटा मिळेल. तसंच 200 MB डेटा अतिरिक्त मिळतो.
Secondhand चांगल्या कंडीशन मध्ये अगदी स्वस्तामध्ये युवराज 215 विक्रीसाठी..आलायं
यामध्ये युजर्सना अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि 50 एसएमएस मिळतात. यासह कंपनी अतिरिक्त बेनिफिट्सही देतं.
यामध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा अॅक्सेस मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 64Kbps च्या स्पीडने डेटा मिळेल.
आता पुढचं वीज बील येणार नाही, मागचं भरायचे नाही, महाराष्ट्रात वीज बील माफ video
लक्षात ठेवा की, हा प्लॅन सर्व ग्राहकांसाठी नाही. कंपनीने हा प्लॅन फक्त जिओ फोन युजर्ससाठी लाँच केला आहे. त्यामुळे फक्त त्यांनाच फायदा मिळेल.
21 वर्षाच्या मुलीला मिळणार 71 लाख पेक्षा जास्त पैसे, तुम्हाला ही योजना माहिती आहे क?
याशिवाय कंपनी 91 रुपयांचा प्लॅनही ऑफर करते. यामध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये तुम्हाला 75 रुपयांच्या प्लॅनमधील बेनिफिट्सच मिळतात.
आरे बापरे.. सोन्या -चांदीचे भाव गेले वाढून, पहा काय भाव आहे आजचा
जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर कंपनीचा 125 रुपयांचा प्लॅन ट्राय करु शकता. यामध्ये डेली 500MB डेटा मिळतो. याची व्हॅलिडिटी 23 दिवसांची आहे.