new smart phones अवघ्या 6 हजार आला नवीन स्मार्ट फोन
business batmya
मुंबईः Just 6,000 new smart phones arrived फोन ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन आहेचं. कारण त्या व्यक्तीचा दिवस हा फोनपासून सुरु होतो. tel ने आपला स्वस्त ४जी स्मार्टफोन itel A27 ला भारतात लाँच केले आहे. या फोनला सिंगल रॅम व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. ( Just 6,000 new smart phones arrived)
loan गुगल देणार एका क्लिकवर 1 लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज
या स्मार्टफोनची किंमत फक्त ५,९९९ रुपये आहे. आयटेल ए२७ ला तुम्ही क्रिस्टल ब्लू, सिल्वर पर्पल आणि डीप ग्रे या तीन रंगात खरेदी करू शकता. फोनच्या बॅक पॅनेलवर ग्रेडिएंट टोन ब्लॅक कलर फिनिशिंग दिले आहे. itel A27 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये JioPhone Next ला टक्कर देतो. जिओफोन नेक्स्टची किंमत देखील ५,९९९ रुपये आहे.फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो.
Business ideas चहा विकतात विकता कोड्याधीश झाला तरुण,तुम्ही कसे पैसे किमविणार
itel A27 चे स्पेसिफिकेशन्स
यात ऑक्टाकोर १.४ GHz प्रोसेसर दिला आहे. तर फोन अँड्राइड ११ आधारित गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसेच, फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. itel A27 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला सिंगल ५ मेगापिक्सल एआय कॅमेरा दिला आहे, जो फ्लॅश सपोर्टसह येतो. तर सेल्फीसाठी २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.itel A27 स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. डिव्हाइसचा डिस्प्ले FW+IPS सपोर्टसह येतो.
Share market मध्ये तेजीचे सत्र; अदानीचा हा शेअर बुम…. कमाई केली राव!
पावर बॅकअपसाठी itel A27 स्मार्टफोन स्मार्टफोनमध्ये ४००० एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळतो. AI ब्यूटी मोड, पोर्टेट मोड, HDR मोड, शॉर्ट व्हिडिओ, AR फिल्टर्स आणि स्टीकर्सचा समावेश आहे. फोन ड्यूल ४जी सिम सपोर्टसह येतो. फोनमध्ये अनेक कॅमेरा मोड्स देखील दिले आहेत. itel A27 ला खरेदी केल्यास फोनसोबत एडॉप्टर, यूएसबी केबल, स्क्रीन फिल्म, यूजर मॅन्यूअलर आणि एक प्रोटेक्टिव्ह कार्डसह वॉरंटी कार्ड दिले जात आहे. दरम्यान, तुम्ही जर कमी किंमतीत येणारा स्मार्टफोन शोधत असाल तर itel A27 एक चांगला पर्याय ठरू शकतो.