एलआयसीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात येणार
buisness batmya
मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून एलआयसी आयपीओ बद्दल चर्चा चालू आहे. त्यात सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धामुळे आयपीओ बाजारात आणण्यावर अडचणी येत आहे. पण आता सध्या केंद्रीय अर्थमंत्रालयाने या एलआयसी आयपीओ बाबत निर्णय घेतला असून, 12 मे रोजी बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.LIC’s IPO will hit the stock market soon
दरम्यान या रशिया युक्रेन युद्धस्थितीमुळे बाजारही स्थिरावले असल्याने आयपीओ आणण्याच्या तयारीला पुन्हा एकदा वेग आला आहे. त्यामुळे आज किंवा उद्या या SEBI नव्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसला मंजूरी देण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.
12 वर्षांखालील मुलांसाठी LIC ची नवी पॉलिसी, कमी पैशातं गंतवणूक करा व दुप्पट बोनस
तसेच एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकारला साधारण 70 ते 80 हजार कोटी रुपये उभारायचे असल्यामुळे मे महिन्यात बाजाराची स्थिती अनूकुल असेल असा सरकारचा अंदाज आहे. म्हणूनच गुंतवणूदांरासाठी 12 मे रोजी आयपीओ बाजारात खुला करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.