दीड लाखाच्या आत मध्ये मारुती ए स्टार विकणे आहे

business batmya / बिझनेस बातम्या / बिझनेस न्यूज
राहता, ता. 24 एप्रिल 2024 – एक छोटीशी कार असावी असे प्रत्येक घराचे स्वप्न असतं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण अवघ्या दीड लाखाच्या आत तुम्हाला कार उपलब्ध होणार आहे.
जर आपल्याला कारच्या बाबतीत माहिती हवी असेल तर आपण आमच्या बिजनेस बातम्या डॉट कॉम या वेबसाईटला जरूर भेट देत जा. आमच्याकडे विविध प्रकारच्या कार विक्रीची माहिती जी आहे ती आमच्याकडे उपलब्ध होत असते.
आणि कार मालक जे आहे त्यांचे दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक आमच्याकडे उपलब्ध असतात. गाडीचे संपूर्ण माहिती आम्ही या माध्यमातून देत असतो.
अशीच एक राहता तालुक्यातील मारुती ए स्टार कार जी आहे ती विकणे आहे अगदी दीड लाखाच्या आत ही कार आपल्याला उपलब्ध होऊ शकते.यासाठी आपण कारचे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा कारची जास्त फोटो पाहण्यासाठी आपण खाली स्क्रोल करावे.
मारुति ए स्टार MH 02 BT 2278
मॉडल 2010
फष्ट हुनर
4 टायर नवीन आहे
बाबळेश्वर ता.रहाता
ऑफर ,, 1 40 000
नंबर 9373919351