मोदी सरकराने तर पेट्रोल -डिझेल चे दर आज पुन्हा 15 रुपयांनी केले स्वस्त
बीजनेस बातम्या / business batmya / business News
मुंबईः 16 मार्च 2024 – केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेच्या काही तास आधी, सरकारने लक्षद्वीपमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ₹ 15 पेक्षा जास्त कमी केल्या. लक्षद्वीपमधील एंड्रोथ आणि कल्पेनी बेटांवर, किंमती प्रति लिटर ₹15.3 आणि कावरत्ती आणि मिनिकॉयमध्ये प्रति लिटर ₹5.2 ने कमी केल्या आहेत.
होळीच्या सणाचे औचित्य साधून सॅमसिंग Products आजपासून 60 टक्के डिस्काउंट मिळणार Samsung Holy Cell
आता 5 लाखांपर्यंत कर्जाला कुठलेही व्याज नाही, सरकाराचा निर्णय भारीचं!
मोटार सायकल व तीन चाकी खरेदीवर सरकारची 50 हजाराची सबसिडीः निवडणूकीपर्वी सकराचा डाव
सरकार काय म्हणाले?
RGM केंद्र सरकारच्या या योजनेत तुम्हाला दोन कोटीला दोन कोटींची सबसिडी
केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेच्या काही तास आधी, सरकारने लक्षद्वीपमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ₹ 15 पेक्षा जास्त कमी केल्या. लक्षद्वीपमधील एंड्रोथ आणि कल्पेनी बेटांवर, किंमती प्रति लिटर ₹15.3 आणि कावरत्ती आणि मिनिकॉयमध्ये प्रति लिटर ₹5.2 ने कमी केल्या आहेत. देशभरात ₹2 ची कपात झाली आहे.
देशभरात ₹२ ची कपात
गेल्या गुरुवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ₹2 ने कमी झाले होते. या कपातीनंतर, देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 94.72 रुपये झाली आहे, जी दोन दिवसांपूर्वी 96.72 रुपये प्रति लीटर होती. दरम्यान, डिझेल ₹87.62 वर उपलब्ध आहे, जे दोन दिवसांपूर्वी ₹89.62 प्रति लिटर होते. मुंबईत पेट्रोल ₹106.31 वरून ₹104.21 प्रती लिटर आणि डिझेल ₹94.27 वरून ₹92.15 पर्यंत कमी झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ₹103.94 आणि डिझेलचा दर ₹90.76 प्रति लिटर आहे.