Bullero Place is for sale बुलेरो योग्य दरात विकणे आहे ( फोटो पहा )
Bullero Place is for sale

Business Batmya / Business News / बिझनेस बातम्या
नाशिक, ता. 18 एप्रिल 2024Bullero Place is for sale जेव्हा काहीही करण्याची क्षमता येते तेव्हा बोलेरो प्लस ची आठवण येते. अनेक स्टायलिश आणि आलिशान वैशिष्ट्यांनी भरलेले हे मशीन बोलेरो कुटुंबासाठी विशेष महत्त्व आहे.
चार चाकी प्रत्येकाला हवी असते आणि म्हणून प्रत्येक जण चार चाकी चा शोध घेत असतो बिझनेस बातम्या डॉट कॉम या वेबसाईट वरती आपल्याला काही कार विक्रीसाठी उपलब्ध होत असतात. बिजनेस बातमी यामध्ये कुठल्याही पद्धतीचा कमिशन घेत नाही फक्त कोणाची कार जी आहे ती विक्रीसाठी आम्ही ते वेबसाईटवर टाकत असतो.
या वेबसाईटवर आपण जर कार खरेदीसाठी आला असाल तर ही आपली जबाबदारी आहे की ही कार ची संपूर्ण माहिती आपल्याला घेणे गरजेचे आहे. आम्हाला कार मालकाने जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही ही कार आमच्या वेबसाईट वरती टाकत असतो. कार खरेदी विक्री करतांना विकणारे व खरेदी करणारे यांनी काळजी घ्यायची आहे. हा व्यवहार तुमच्या दोघांमधील असतो.
या कारबाबत सांगायचे झाले तर नवीन कारचे है प्लासचे वैशिष्ट खाली दिलेले आहे.
इंजन | 2523 cc DI टर्बो डीजल |
![]() | 63 HP (46.5 kW) @ 3200 rpm |
![]() | 180 NM @ 1440-1500 rpm |
![]() | NGT 520, 5 स्पीड 5वें गियर में ओवरड्राइव के साथ सभी सिंक्रोमैश |
![]() | फ्रंट – कॉइल स्प्रिंग और एंटी रोल बार के साथ स्वतंत्र रियर – एलिप्टिकल लीफ स्प्रिंग |
![]() | 185/75 R 16 |
![]() | 5.9 m |
![]() | लंबाई 4440 x चौड़ाई 1660 x ऊंचाई 1977 mm |
![]() | 2794 mm |
![]() | फ्रंट – डिस्क , रियर – ड्रम, हाइड्रॉलिक |
![]() | वैकल्पिक |
![]() | वीनायल |
![]() | 9 |
![]() | 12 महीने असीमित किमी |
![]() | 36 महीने की ड्राइव लाइन वारंटी |
![]() | BSIII केवल |
![]() | DI नॉन AC के प्रकार में उपलब्ध |
नवीन कार आता खुप महाग आहे. त्यामुळे आपण जुनी बुलेरो खरेदी करणे तुमच्या पथ्यावर पडणार आहे. गाडीचे फोटो खाली आहे.
गाडी मालकाशी संपर्क साधून आपण किमंत व चर्चा करुन ही बुलेरो खरेदी करा मोबाईल नंबर कार मालक -98228 51194 यांच्या सोबत स