शेती

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव

नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीचे भाजीपाल्यासह इतर बाजारभाव

business batmya / business News / बिझनेस बातम्या

एकनाथ भालेराव, सागर मोर,अतुल सुर्यवंशी,

नाशिक, ता.

कृषी उत्पन्न बाजार निफाड

दि.13/09/2024 कांदा.135
उन्हाळ चांगला कांदा

कमी 3650 जास्त-4321सरासरी-4250
गोलटा चांगला कांदा

कमी 3660 जास्त 4100सरासरी 4000
खाद कांदा /चोपडा कांदा

कमी 2250 जास्त 3050 सरासरी 2520


कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगावचे उपबाजार आवार विंचूर
वार. :- शुक्रवार
दिनांक :- १३/०९/२०२४*

कांदा आवक
सकाळ – २१५ नग
दुपार – नग
एकुण – २१५ नग

*एकुण क्विंटल(अंदाजे) – *

बाजारभाव (रूपये प्रति क्विंटल)
(किमान-कमाल-सर्वसाधारण)

उन्हाळ कांदा – २१५ नग
–बाजारभाव–
कांदा. – २००० – ४७५१ – ४१००
गोल्टी – – –

लाल कांदा – ०० नग
बाजारभाव – – –

धान्य बाजारभाव ( ५० नग)
मका – २०२५ – २६१६ – २५००
सोयाबीन – ३००० – ४६०० – ४५५०
गहू – २६०० – २९०० – २६५५
चना – ७००० – ७३९९ – ७०००
मुंग(७१ गोणी) – ६००० – ८४५२ – ८०००

कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा ता.देवळा,जि. नाशिक
*दि=13/09/2024

कांदा बाजार भाव
गावठी (उन्हाळी) कांदा बाजार
1400/4250/4100
1 नं : 4100/4250
2 नं : 3900/4100
3 नं : 3700/3900
गोल्टी/गोल्टा -3500/4000
खाद / चोपडा -1400/3000
ट्रॅक्टर:- 202
रिक्षा/पिकअप:-47
बैलगाडी:- 00
एकूण नग:- 249
अंदाजे क्विंटल:-5500

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती

उप बाजार आवार वणी
ता.दिडोरी जि.नासिक

(आजचे कांदा बाजार भाव)

वार शुक्रवार दिनांक १३/०९/२०२४

➖➖➖➖➖➖
सकाळ सत्र
जिप :- २६ /*ट्रँक्टर :- १०३
एकूण सत्र:- १२९
———————————–
—————————————-
कांदा बाजार भाव
उन्हाळ कांदा बाजार भाव
किमान -३०००
कमाल _ ४५४५
सरासरी – ४१३०

गोल्टी
किमान -२५१०
कमाल _ ३९५०
सरासरी – ३४००

खाद
किमान -१८००
कमाल _ ३३००
सरासरी -२४६०

एकूण सर्व क्विंटल- २३२२.६०

गोदावरी कृषी उत्पन्न खाजगी बाजार समिती सांगवी

फाटा (सांगवी भुसार), कोपरगांव, अहिल्यानगर, महाराष्ट्र-423602.
दि.13/09/2024 शुक्रवार

—————————————-
कांदा
1 नंबर -4015-4391
2 नंबर -3760-3990
3 नंबर -3420-3750
गोल्टी/गोलटा -2921-3521
चोपडा/खाद -820-2550
सोयाबीन —4155–4560-4456

कृषि उत्पन्न बाजार समिती, येवला

दिनांक :- 13/09/2024
बाजारभाव रूपये प्रति क्विंटल
(किमान-कमाल-सर्वसाधारण)
मुख्य आवार येवला कांदा – 1400 – 4371 – 3900 सोयाबीन – 4000 – 4544 – 4401 गहू – 2601 – 2601 – 2601 बाजरी – 2136 – 2501 – 2407
मूग – 6500 – 8976 – 8500 उपबाजार अंदरसुल
कांदा – 650 – 4153 – 3851
खरेदी विक्री केंद्र डोंगरगांव
कांदा – 1925 – 3901 – 3775 मूग – 7000 – 8401 – 8150
कांदा एकुण आवक अंदाजे 15000 क्विंटल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!