उद्योग / व्यवसाय

नाशिकः या बॅंकेत ‘या’ पदांसाठी होणार भरती

business batmya

नाशिकः डिसेंबर: विश्वास को-ऑप बँक नाशिक (Vishwas Co-Op Bank Nashik) इथे लवकरच  काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Vishwas Bank Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, चालक/ शिपाई या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer)

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)

चालक/ शिपाई (Driver / Peon)

PROMOTED CONTENT
By
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कोणत्याही बँकेत अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

JOB ALERT: ठाण्यातील ‘या’ कंपनीत टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांसाठी Vacancy

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कोणत्याही बँकेत कनिष्ठ अधिकारी किंवा लिपिक म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

MBA किंवा GDC उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

चालक/ शिपाई (Driver / Peon) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे चारचाकी वाहनांचं लायन्सन्स असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – 13

JOB ALERT: महाराष्ट्र पर्यटन संचालनालय मुंबई इथे नोकरीची सुवर्णसंधी; 70,000 पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 20

अधिका माहिती साठी यावर क्लिक कराः 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!