वाहन मार्केट

नवी कोरी ELECTRIC बाईक खुप स्वस्तामध्ये विक्री

New Kori ELECTRIC Ola S1 air for sale घरी कोणी नसल्यामुळे ही कार स्वस्तामध्ये विक्री करण्यासाठी उपलब्ध झाली आहे.

बिझनेस बातम्या

नाशिक, ता. 1 में 2024 – सध्या पेट्रोल बाईक चालवणे कोणालाच परवडत नाही. प्रत्येक जण इलेक्ट्रिक बाईकडे धाव घेत.New Kori ELECTRIC Ola S1 air for sale

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या हव्या आहे का ? स्वस्तामध्ये धमाल Buy cars at low prices

इलेक्ट्रिक बाईक म्हणजे तुमचा पैसा वाचविण्याचे एक साधनचं आहे. आज प्रत्येकाला इलेक्ट्रिक बाइक हवी आहे. कारण पेट्रोल टाकणं पाहिजे तेवढं सोपं नाही.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

पेट्रोलची रक्कम जी आहे ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे लोक पर्याय व्यवस्था बघतांना दिसतात.

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या हव्या आहे का ? स्वस्तामध्ये धमाल Buy cars at low prices

आज आपल्याला आम्ही अशा एका बाईक बाबत माहिती सांगणार आहोत की जी बाईक विकण्यासाठी काढलेली आहे. बाईक नवीू कोरी असून तिचा वापर झालाचं नाही, अशी स्थिती आहे. या बाईकचे ओनर बाहेर राहत असल्यामुळे तिला चालविण्यासाठी घरी कोणीचं नाही. त्यामुळे ती बाईक त्यांना विक्री करायची आहे.

बाईक  घेऊन फक्त 6 महिने झाले आहे. बाईक फक्त 3400 KM चाललेली आहे. घरी चालवायला कोणी नसल्याने ही बाईक विक्रीसाठी काढली आहे.

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या हव्या आहे का ? स्वस्तामध्ये धमाल Buy cars at low prices

नुकतीच नवी कोरी बाईक घेतलेली होती आणि ही बाईक आता त्यांना विक्री करायची आहे. अगदी नवी असलेली बाईक ते कमी किमतीमध्ये कमी जास्त करुन विक्री करुन टाकणार आहे. आपल्याला जर ही बाईक हवी असेल तर आपण या बाईक ओनरशी संपर्क साधू शकतात.

सदर बाईक नाशिक  जिल्ह्यातील  चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथील असल्याने तिची विक्री करायची आहे. नवी बाईक घेण्यासाठी आपल्या खुप रक्कम मोजावी लागते. मात्र बिझनेस बातम्या या वेबसाईवर तुम्हाला ही जुन्या खरेदी विक्रीसाठी उपलब्ध बाईक पाहण्यासाठी मिळत असतात.

बॅंकेने ओढून आणलेल्या गाड्या हव्या आहे का ? स्वस्तामध्ये धमाल Buy cars at low prices

बाईक चे मालक यांचा संपर्क क्रमांक

संपर्क 9762627643 7889576648

 

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!