business batmya
मुबई : Opportunity to earn millions of rupees from videoआज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईल तुम्हाला धनवान बनू शकतो, याची कल्पनाही आपल्याला नाही. कारण सध्याचे जग हे डिजिटल युग आहे. आणि त्यामुळे या युगातील सोशल मीडिया वरील सर्व व्यासपीठ म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म. हे आपल्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी स्वतः प्रेक्षकांनाच क्रियेटर बनवण्याच्या धोरणामुळे भविष्यामध्ये या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात प्राधान्य येणार आहे. सध्या व्हिडीओ हा प्रथम क्रमांकावर पसंतीला उतरतो. Opportunity to earn millions of rupees from video
आज युट्यूबवर अनेक लोक व्हिडीओ बनवितात. ते मनोरंजन म्हणून नाही तर त्यातून पैसा मिळतो म्हणून….. मनोरंजन हे नंतर येते प्रथम पैसा हा प्रथम स्थानी असतो. ज्यावेळी पैसा मिळणार नाही त्यावेळी जास्त लोक व्हिडीओ टाकणार नाही. तरी पैसे कमविण्यासाठी आपण काय करु शकतात ते आपण पाहणार आहे. सांगयचा हेतु हाच की आपणही धनवान होऊ शकतात….Make money from videos
आज कानाकोपऱ्यातला ‘रील हिरो’ आपल्या युनिक कंटेटनं जगाला डोक्यावर घेतोय. मात्र, रात्रीत स्टार ठरणाऱ्यांची हवा गुल करण्यातही सोशल मीडिया पटाईत आहे. सोशल मीडिया मनोरंजनाच्या साधनासोबतच अर्थाजनाचं माध्यम बनत आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून पैसे कमवू इच्छित असल्यास तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी.Make money from videos
तुम्हाला घरबसल्या पैसे कमाईची संधी जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram) आणि यूट्यूब (You tube) वर मिळेल. दरम्यान, फेसबुक इंकनेआपल्या प्लॅटफॉर्म वरुन कंटेंट क्रिएटर्सला जाहिरातीच्या माध्यमातून शॉर्ट फॉर्म व्हिडिओतून कमाईची संधी देणार असल्याचं म्हटलं आहे.Make money from videos
Opportunity to earn millions from video सोशल मीडियाच्या दमदार प्रभावामुळं ‘रील’ हिरोंचा सर्वत्र डंका आहे. एका रात्रीत ‘स्टार’ बनविण्याची किमया सोशल मीडियात आहे.Make money from videos
तुम्ही कंटेट क्रिएटर्स असाल तर केवळ जाहिरातीच्या माध्यमातूनच नव्हे तर अन्य प्रकारेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमाईची अनेक कवाड खुली आहेत.Make money from videos
1 मिनिटाच्या व्हिडिओतून किती कमाई?
फेसबुक सह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कंटेट क्रिएटर्ससाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आहेत. फेसबुक सूत्रांच्या माहितीनुसार, फेसबुकवर यूजर्स एक मिनट पर्यंतचा व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकेल. सर्व गोष्टींसाठी महत्वाची अट म्हणजे व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 सेकंदाची जाहिरात दिसायला हवी. तीन मिनिटांहून अधिक वेळेच्या व्हिडिओत अंदाजित 45 सेकंदाची जाहिरात दिसायला हवी. फेसबुकच्या धोरणामुळे क्रिएटर्सला अधिकाधिक पैसे मिळणे शक्य ठरते आहे.Make money from videos
कंपनीच्या म्हणण्यानुसार पैसे कमाईचा प्रवास सुरू करण्यासाठी यूजर्स किंवा पेजला मागील 60 दिवसांच्या दरम्यान त्यांच्या व्हिडिओला एकूण 6 लाख व्हूयजची आवश्यकता असेल. लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात धोरणानुसार व्हिडिओ 60,000 मिनिटे पाहणे आवश्यक ठरते.
इन्स्टाग्रामवर कमाईचा मार्ग?
सध्या इन्स्टाग्राम (Instagram) नवीन ब्रँडच्या रुपात समोर येत आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मोठे सेलिब्रेटी इंस्टाग्राम वर ब्रँड असोसिएशनच्या मार्फत पैशाची कमाई करत आहे. ब्रँड सर्व सेलिब्रेटी किंवा यूजर्ससह कॅशमध्ये डील करतात आणि त्यांचे प्लॅटफॉर्म डीलनुसार कमिशनची कपात करतात. केवळ ब्रँड असोसिएशनच नव्हे तर कंटेट क्रिएटर्स स्वतंत्र अॅप निर्मिती करुन टॅलेंटचे प्रदर्शन करून पैसे कमवू शकतात.