12 लाखांची Swift dzire खरेदी करा 6 लाखाच्या आत
Swift dzire 12 लाखांची कार निम्या भावात सेलासाठी तयार Police released on rioters from Bangladesh in Nashik..
business batmya / business News / बिझनेस बातम्या
मुंबई, ता. 16 आॅगस्ट 2024 – Swift dzire car sale नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला आम्ही अशी कार दाखविणार आहे, की ज्या कार मध्ये तुम्हाला कंडिशन सुपर असून कार दिसण्यास एकदम कडक आहे. आज आम्ही तुम्हाला Swift dzire खरेदी करण्याबाबत माहिती देणार आहे. Swift dzire car sale
ही कार वेगवान खरेदीविक्रीवर सेलसाठी उपल्बध झाली आहे. ही जर तुम्ही आता आॅन रोड बाजारात खरेदी करण्याची ठरविले तर तुम्हाला 12 लाख रुपये लागणार आहे. मात्र ही कार तुम्हाला थेट संपर्क केल्यानंतर सहा लाखात सुटू शकते.
या कारचे मॅडेल 2015 मधील असून या कारची स्थिती उत्तम आहे. जर आपल्याला सेंकड हॅण्ड गाडीची निवड करायची असेल तर तुम्ही कार मालकासोबत बोलून अजून पैसे कमी करु शकतात. या कारचा मालक फस्ट ओनर नसून सेंकड ओनर आहे.
कारच्या बॅाडीची तसेच टायर कंडिशन चांगली असून इंजिन एकदम कडक आहे. त्यामुळे तुम्हाला चांगेल मायलेज मिळण्यास मदत होणार आहे.
कारची पासिंग ही mh12 ची आहे. सद्या ही कार विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध झाली आहे. बिझनेस बातम्या ही वेबसाईठ तुम्हाला थेट कार मालकासोबत बोलण्याची संधी देते.
आपल्याला नेहमी कार संदर्भात माहिती हवी असेल तर गुगल मध्ये आपण बिझनेस बातम्या या वेबसाईटवर येऊन विविध कार, बाईक, तसेच इतर गाड्या व माहिती मिळू शकतात.
आम्ही तुम्हाला या कारच्या मालकाचा फोन क्रमांक खाली देत आहे. आपण त्यावर फोन करुन संपर्क साधा जेणे करुन तुम्ही या व्यवहारामध्ये तडजोड करु शकतात.
आम्ही तुम्हाला एवढं सांगु शकतो. की सद्या नव्या कारची किंमत ही 12 लाखांपर्यंत आहे. ही कार तुम्हाला चांगला भावात मिळू शकते.
मो. कम्रांक कार विक्रेता.
Contact number 9890103775