मोबाईल

रिलायन्स जिओची कमी किमतीत शानदार प्लॅन ऑफर

buisness batmya

नवी दिल्ली : जिओचे अनेक नवनवीन प्लॅन येत आहेत. त्यात रिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो आहे. अशातच दिग्गज दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी एकापेक्षा जास्त मोठे प्लॅन ऑफर करत आहे. त्यामध्ये रिलायन्स जिओ 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत शानदार पोस्टपेड प्लॅन ऑफर करत असून, ज्यामध्ये हाय-स्पीड डेडासह OTT अॅप्सचा भरपूर आनंद घेता येणार आहे. तसेच ,असाच एक प्लॅन आहे, त्यात Disney Plus Hotstar, Netflix आणि Amazon Prime Video या तिन्ही OTT अॅप्सचा फायदा दिला जात आहे.Reliance Jio offers great plans at low prices

जिओचा 399 रुपयांचा प्लॅन

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा देत असून, त्यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध देणार आहेत. तसेच डेटा संपल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी शुल्क लागू होते. त्यामुळे या प्लॅनमध्ये कंपनी 1 वर्षासाठी Disney + Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ देते. याशिवाय Jio Tv, Jio Cinema यासह इतर Jio अॅप्सवर मोफत अॅक्सेस देखील मिळत आहे.

शेतक-यांच्या शेतीमालासाठी योग्य दर मिळण्याकरिता सरकारनेआणली ही योजना

जिओचा 599 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या 599 रुपयांच्या प्लॅन रिचार्जवर 100 GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध देत आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधाही मोफत देण्यात आली आहे. त्यामुळे या प्लॅनमध्ये 200 GB डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध असून, या प्लॅनमध्ये कंपनी Disney + Hotstar, 1 वर्षासाठी Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ देणार आहे. आणि तसेच Jio Tv, Jio Cinema यासह इतर Jio अॅप्सवर मोफत अॅक्सेस देखील मिळणार आहे.

Petrol-Diesel Price Today देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातः आजचे दर पहा

म्हणूनच या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix मध्ये काहीही पाहायचे असेल, तर सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही, आणि तुम्ही त्याचा मोफत आनंद देखील घेऊ शकता.

आज हे शेयर्स तुम्हाला फायदा करुण देतील

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!