वेगवान नाशिक खरेदी -विक्री नियम अटी
वेगवान नाशिक मिडीया एक मोठं नाव असून लोकांना आपल्या परिसरातील नवीन अथवा जुन्या विक्रीसाठी काय निघाले हे कळण्यासीठी एक व्यसपीठ उपलब्ध करुन दिलयं. आमच्या ग्रुपवर तुम्ही तुम्हाला जे हवे आहे त्याची विक्री करु शकतात. इतर ठिकाणी तुमची जाहिरात करण्यासाठी खुप पैसा लागतो. आम्ही कमी पैशात तुम्हाला लाखो लोकांपर्यंत पोहचवू याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. तुमचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होणार.
अधिक माहिती, नियम अटी खाली प्रमाणे
https://businessbatmya.com/
१) वेगवान नाशिक खरेदी विक्री ग्रुपवर जी जाहिरात टाकली जाते. ती जाहिरात आम्हाला जाहिरात दाराने पाठविलेली असते.
२) आम्ही टाकत असलेल्या जाहिरातीशी वेगवान नाशिक समुह, अथवा ग्रुप एडमीन याचा कुठलाही संबध नाही.
3 सदर जाहिरात तुमच्या पर्यंत पोहविण्याचा वेगवान नाशिक हेतू म्हणून ती ग्रुपवर टाकली जाते.यात वेगवान नाशिकची अथवा ग्रुप एडमीनची कुठलही हमी नाही.वेगवान नाशिक कोणत्याच जाहिरातीची हमी घेत नाही.
४) ग्रुपवरील जाहिरातीची सत्यता पडताळूनच खरेदी – विक्री करावी. जेणे करुन तुमचे नुकसान होणार नाही.
५) जाहिराती वरुन आपण एखादी वस्तू अथवा काही खरेदी केल्यानंतर ते चांगले की वाईट याच्याशी वेगवान नाशिक अथवा जाहिरात टाकणारा ग्रुप एडमीन जबाबदार राहणार नाही. ती सर्व जबाबदारी खरेदी करणा-या व्यक्तीची राहिलं
६ ) जाहिरात देतांना त्याची संपूर्ण माहिती जाहिरातदाराने देणे अपेक्षीत आहे. लोकांची कुठलीही फसवणूक होणार नाही याची सर्व हमी जाहिरात दाराची असेल
७ ) वाहन विक्रीबाबत सर्व कागदपत्रे असणे अवश्य तुमच्याकडे असणे अवश्य आहे. आम्ही तुमचे कागदपत्र पाहत नाही. तुमच्या माहिती वरुन आम्ही जाहिरात पोस्ट करत असतो.
९ ) कायदेशीर कारवाई मध्ये वेगवान नाशिक मिडीया अथवा पोस्ट करणारे ग्रुप एडमीन यांचा कुठलाही संबंध राहणार नाही. तर खरेदी विक्री करणा-या दोघामधील हा विषय असेल.
Back to top button
error: Content is protected !!