महाराष्ट्र

Schools in Maharashtra महाराष्टात शाळा अजून इतक्या दिवस बंद ठेवावा लागतील- राज्य सरकार

business batmya

मुंबईः Schools in Maharashtra  शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे पालक वर्ग मधून याबाबत मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जाते मात्र कोरणा चा वाढता संसर्ग आणि कोणाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार काही दिवस शाळा बंद ठेवणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले. (schools-in-maharashtra-will-have-to-be-closed-for-so-many-more-days-state-government )

ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोना नसला तरी  राज्यात परिस्थिती असल्यामुळे सगळ्या शाळा बंद करण्यात आलेले आहे. याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही बसू लागला आहे. कारण दोन वर्षात कोरोना काळ गेल्यामुळे या कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेला आहे.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

विद्यार्थ्यांचे अध्यापन नसल्यामुळे विद्यार्थ्यांना काहीच येत नसल्याचा आरोपही पालक वर्गा मधून होत आहे मात्र परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारला शाळा बंद करावी लागत असल्याचं यावेळी टोपे यांनी सांगितले, दरम्यान महाराष्ट्रातील शाळांची परिस्थिती फारच भयानक असून विद्यार्थ्यांचे अध्यापन नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना पुढील काळामध्ये या विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे.

इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरी तसेच पाचवी सहावी या विद्यार्थ्यांचा पाया हा कच्चा राहिल्यामुळे त्याचे वय मात्र थांबून राहणार नाही.  यामुळे पुढील अध्यापन हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.नोकरी दरम्यान या काळातून गेलेल्या विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण होणार आहे. ़

 आरोग्य मंत्री टोपे काय म्हणाले 

कोरोना कमी होतोय असे समजू नये. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. आज राज्यात 46 हजार कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. 14 टक्के कोरोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. जानेवारीत मृत्यू दर 0.3 टक्के आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!