वाहन मार्केट

शेतक-याच्या बजेट मध्ये Tata Vista Quadrajet Selling विकणे

Selling a car is in the farmer's budget

business batmya / बिझनेस बातम्या / बिझनेस न्यूज

 नाशिक,ता. 23 एप्रिल 2024  चार चाकी गाडी आपल्या घरासमोर उभी पाहिजेत चार चाकी न प्रवास करणं सुखदायी आणि सेफ्टी आहे, म्हणून आज प्रत्येक जण आपल्या घरी चार चाकी खरेदी करण्याचा विचार करतो. मात्र पैशा अभावी आपल्याला चार चाकी खरेदी करणे अवघड जातं कारण आज बाजारात जर पाहायला गेलं तर चार चाकी च्या गाडीच्या किंमत गगनाला भिडलेल्या आहे.

businessbatmya.com या वेबसाईटवर आपल्याला आम्ही अशीच एक कार दाखवणार आहे जी कार आपल्या शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये आहे गरिबांच्या बजेटमध्ये बसणारे आहे जर तुम्ही सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी योग्य आहे.

ही कार सध्या विक्रीसाठी निघालेली आहे ही कार नाशिक जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आहे. 2013 चा मॉडेल असून कारची कंडीशन अति उत्तम आहे. कार ज्या लोकांना खरेदी करायचे आहे त्यांनी या कारचालकाचा क्रमांक आपल्या वेबसाईटवर देण्यात आलेला आहे. कारचे अधिक माहिती आपण कारचे मालक जे आहेत किंवा कार विक्रेते जे आहे त्यांच्याकडून आपण घेऊ शकतात .आपल्याला ही कार अगदी योग्य दरात उपलब्ध होणार आहे. कमीत कमी ही कर आपल्याला एक लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत किंवा त्याच्या आत बाहेर मिळू शकते मात्र अधिक माहिती तुम्हाला या कारचे मालक आहेत ते देऊ शकतील

कारची माहिती खाली दिलेला आहे.

Tata Vista Quadrajet
Model 2013
3rd owner family transfer car
Army used
100000 km run
75 % tyre condition with alloy wheel
Insurance expired

8329389468

कारची सविस्तर माहिती वरती आहे. आपण या क्रमांकावर 8329389468 कार ज्यांची आहे त्यांना विचारुन चौकशी करु शकतात.

याच्या बजेट मध्ये Tata Vista Quadrajet Selling विकणे
शेतक-याच्या बजेट मध्ये Tata Vista Quadrajet Selling विकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!