मोबाईल

10999 ऐवजी फक्त 2599 रुपयांत स्मार्टफोन

business batmya

भारताच्या ग्रामीण भागातही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे.Smartphone for only 2599 rupees instead of 10999 भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे  अगदी थोड्याच कालावधीत स्मार्टफोन ही जगाची गरज बनली आहे.

त्यामुळे कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेल्या मोबाईल फोनची मागणी वाढली असून, या मोबाईल फोन्सना तरुणांमध्ये खूप पसंती मिळत आहे.

आपल्यापैकी अनेकांनी असे फोन ऑनलाइन सेलमधून नक्कीच घेतले असतील. आपण ते खरेदी करू शकत नसल्यास निराश होऊ नका.

कारण तुम्ही www.cart24.co.in वर 10,999 रुपये किमतीचा हा फोन फक्त 2599 रुपयांमध्ये मिळवू शकता. पण लक्षात ठेवा, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तुमच्यासाठी CART24 या सेलमध्ये अनेक ब्रँडचे स्मार्टफोन आणि फीचर फोन उपलब्ध आहेत. पण या सेलमध्ये तुम्ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार, स्टॉक संपेपर्यंतच या ऑफरचा लाभ घेता येईल.

प्रत्येक खरेदीवर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीकडून प्रत्येक खरेदीवर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. हा कॅशबॅक ऑर्डर कंन्फर्म झाल्यानंतर पाठवण्यात येणाऱ्या ईमेलमध्ये कूपन कोडच्या स्वरूपात दिला जाईल. हे कूपन इतर खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. हे कूपन मिळवण्यासाठी तुम्हाला ऑर्डर बुक करताना तुमचा ईमेल आयडी द्यावा लागेल.

स्क्रॅच करा आणि जिंका अनेक लाभ

CART24 च्या वेबसाइटवर Scratch & Win वर जा आणि तुमचा ईमेल टाकून तुमचे नशीब आजमावा. पुढे, तुम्हाला मिळणारे स्क्रॅच कूपन स्क्रॅच करा. तुम्हाला 10% ते 90% च्या सवलती तसेच फ्री मध्ये प्रॉडक्ट मिळवण्याची संधी मिळू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!