अवघ्या 5 रुपयांच्या स्टॉक, लोक झाले करोडपती
Stocks of just 5 rupees, Pattha became a millionaire

Stocks of just 5 rupees, Pattha became a millionaire
ज्यांनी गुंतवणूकदारांना एका झटक्यात बंStocks of just 5 rupees, Pattha became a millionaireपर रिटर्न्स मिळवून दिले आहेत. असाच एक स्टॉक आहे टेलरमेड रिन्युएबल्सचा (Taylormade Renewables), ज्याने गुंतवणूकदारांना अवघ्या 36 महिन्यांत करोडपती केले.
शेअर मार्केट जोखमीची गुंतवणूक आहे, पण कधीकधी एखादा शेअर तुम्हाला तगडी कमाई करुन देऊ शकतो. मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक्स आहेत,
या कालावधीत शेअरच्या किमतीत तब्बल 14,000 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली. 19 ऑगस्ट 2020 रोजी या शेअरची किंमत 4.40 रुपये होती, जी गुरुवारी(17 ऑगस्ट) 719 रुपयांच्या पातळीवर बंद झाली.रिन्युएबल एनर्जी सोल्यूशन्स पुरवणाऱ्या Taylormade Renewables चे स्टॉक्स मल्टीबॅगर सिद्ध झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या शेअरने दीर्घ मुदतीत नव्हे तर केवळ तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स (BSE सेन्सेक्स) 388.40 अंकांनी घसरुन 65,151.02 च्या पातळीवर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक (NSE निफ्टी) 99.75 अंकांनी घसरुन 19,365.25 च्या पातळीवर बंद झाला. बाजारात मोठी घसरण होऊनही टेलरमेड रिन्युएबल्सचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. दिवसाच्या अखेरिस शेअरला अप्पर सक्रिट लागले आणि शेअर 4.99 टक्के किंवा 34.20 रुपयांनी वाढून बंद झाला.
एक लाख रुपयांचे दीड कोटी झाले
स्मॉलकॅप शेअर टेलरमेड रिन्युएबल्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर, 2018 पासून स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1800% परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना रॉकेटच्या गतीने श्रीमंत केले आहे. या कालावधीत 14000 टक्क्यांहून अधिक वाढीसह गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले. सुरुवातीला जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर त्याला आज दीड कोटी रुपये मिळतील.