स्वस्तामध्ये शानदार जीतो मालवाहू घरी घेऊन जा..
स्वस्तामध्ये शानदार जीतो मालवाहू घरी घेऊन जा.. take-home-great-small-consignments-at-cheap-prices

business batmya / business News / बिझनेस बातम्या
मुंबई, ता. 27 जुलै 2024- तुम्हाला जर माल वाहू वाहन घ्यायचे असेल तर खाली जीतो हे मालवाहतूक करणारी गाडी घरी घेऊन जा.. कारण सध्या हे माल वाहु वाहन वेगवान खरेदी विक्री ग्रुपवर विक्रासीठी उपलब्ध झालेले आहे. Available for sale cheap
15 आॅगस्ट पासून जिओची हजारो रुपयांची सूट आॅफर
जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर आपण हे जीतो आपल्यासाठी अगदी कमी किमंत मध्ये उपलब्ध होईल. सध्या विक्रीसाठी हे मॅडेल 2017 चे असून जीतो 611 असे आहे.
Renault Duster खतरनाक..स्टायलिश लुक… फिचरच नाद नाही..
ही गाडी सध्या चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील सतिश न्याहारकर यांनी विक्रीसाठी काढली आहे. ही गाडी जर आपण घेणार असेल तर आपल्याला खाली डिटेल माहिती दिली आहे.
सोनं एवढं झालं स्वस्त… की विचारु नका.. खरेदी करा नाही तर…
आपण खालील माहितीवरुन ही गाडी खरेदी करु शकतात. यामध्ये तुम्ही थेट मालकाला फोन लावून किमंत कमी जास्त करु शकतात. तुमचा व्यवहार हा तुमच्या दोन्ही खरेदीदार व विक्री करणारा माल यांच्यामध्ये असणार आहे.
1 रुपयांत एक किलोमीटर धावणार ही बाईक, टाकी लोड केल्यावर धावणार एवढ्या किलोमीटर CNG
यामध्ये बिझनेस बातम्या या नेटवर्कचा काही संबंध नाही. आम्ही फक्त तुम्हाला ही गाडी विक्रीसाठी आहे एवढी माहिती देण्यासाठी आम्ही ही माहिती टाकली आहे.
गाडी विकने आहे
नाव सतिश न्याहारकर
गाव वाहेगाव साळ
गाडी जीतो 611 hp माॅडेल 2017
कमी होईल
पेपर चालु आहे
मो:
8799814127
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
वेगवान मीडिया ग्रुप
—————————————-
आपल्याला जर गाय खरेदी करायची असेल तर खालील माहिती पहा
मांडीवर गाय विकणे आहे
गाव: नैताळे
तालुका: निफाड
जिल्हा नासिक गाय विकणे आहे गाभण आहे 6 दात आहे
वेत दुसर 13 दिवस बाकी 16 ते 17 लिटर दूध देईल
साधारण किंमत: फोन वर बोलू
मो.संपर्क नंबर
9699320371
7499971479
9284857613
*फोटो
अधिक माहितीसाठी कॉल करा
व्हिडिओ बघा☝️
सदर गायीचा व्हिडीओ खाली पहा