वाहन मार्केट

Tata Tiago CNG:टाटाचा मारुती सुझुकीला दे धक्काः सुझीकी पेक्षा कमी किमंती मध्ये लॅान्च

business batmya  

मुंबईः  मारुती सुझुकीने दोन दिवस आधीच सेलेरियो सीएनजी लाँच केली होती. त्यापेक्षा खूप कमी किंमतीत टाटाने टियागो सीएनजी लाँच करून धक्का दिला आहे.टाटा मोटर्सने बहुप्रतिक्षित टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG) आणि टाटा टिग़ॉर सीएनजी (Tata Tigor CNG) कार आज लाँच केली. (Tata Tiago CNG: Tata Maruti hits Suzuki: Launches at a lower price than Suzuki )

मारुती सुझुकी

4.30 लाखांची Datsun कार फक्त 2.75 लाखात

भारतीय बाजारात सेलेरियोची किंमत 6.58 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. ही सीएनजी कार VXi व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत ही कार 45,000 रुपयांनी महाग आहे. यामध्ये K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे

तुमच्या रेल्वे टिकीटावर मित्रही प्रवास करणार या पध्दतीने!

. मारुती सुजुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसविण्यात आलेले इंजिन 5300 आरपीएम वर 41.7kW ची ताकद निर्माण करते. पेट्रोलचे इंजिन 5500 आरपीएमवर 48.0kW एवढी ताकद निर्माण करते. Maruti Suzuki Celerio मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स मिळतो. सीएनजीसाठी ६० किलोची टाकी देण्यात आली आहे.

युट्यूब वरील छोटु दादा कमवितो एका व्हिडीओतून एवढे पैसे! How To Make Money From YouTube

टाटाची कार कशी

टियागोचे एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड प्लस असे चार सीएनजी व्हेरिअंट असणार आहेत. Tata Tiago iCNG ची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 6,09,900 रुपये आहे. तर सीएनजी मॉडेलचे टॉपएंड व्हेरिअंट 7,64,900 रुपयांपर्यंत जाते. टियागो सीएनजीची डिलरशीपकडे आधीच बुकिंग सुरु झाली आहे. टाटाने या कारमध्ये सेगमेंट फर्स्ट फिचर दिले आहेत. याशिवाय कंफर्ट आणि सेफ्टीकडेही लक्ष देण्यात आले आहे.

RATAN TATA ‘रतन टाटा’ आता भेटीला येणार पुस्तकरूपात

टाटाने अद्याप दोन्ही कारचे मायलेज किती याची माहिती दिलेली नाही. दोन्ही कारमध्ये ६० लीटरची सीएनजी टाकी देण्यात आली आहे.Tata Tigor CNG ची किंमत 7.69 लाखांपासून सुरु होते. टिगॉर सीएनजी एक्सझेड आणि एक्सझेड प्लस असे दोन व्हेरिअंट उपलब्ध होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!