शेयर मार्केट

बजेट झाल जाहिरः आज या शेयर्सवर लावून बघा पैसा, होईल कमाई

मुंबई : shares today बजेट झाल जाहिरः आज या शेयर्सवर लावून बघा पैसा, चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. रोजच्या रोज शेयर मार्केट चढ उताराचे असते. जोखीम असते म्हणून तर पैसाही भेटतो असे गुंतवणूक दार म्हणतात. मात्र काळजी पूर्वक सल्ला घेऊन ही गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. तरी आज या शेअर्सवर तुम्ही पैसा कमवू शकतात.

ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये SUTLEJ, AUBANK, COAL INDIA, KEC INTL, THERMAX, DIXON TECH, INDIAN HOTELS, SUN PHARMA, ACC, TATA METALIKS, VIP Ind, Eicher Motors, Bharat Forge, Gujarat Fluoro, Mahindra Holidays, Laxmi organics, ITI, Schneider electric, Gujarat Alkalies या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY SUTLEJ
TARGET 100 SL 92

BUY AUBANK
TARGET 1415 SL 1320

BUY COAL INDIA 165 CE
TARGET 6.60 SL 2.85

BUY KEC INTL
TARGET 550 SL 488

BUY THERMAX
TARGET 2275 DURATION 2 WEEKS

BUY DIXON TECH
TARGET 7300 DURATION 12-18 MONTHS

BUY INDIAN HOTELS
TARGET 230 SL 218

BUY SUN PHARMA
TARGET 915 SL 880

BUY ACC
TARGET 2424 SL 2300

BUY TATA METALIKS
TARGET 850 SL 817

BUY KEC INTL
TARGET 550 SL 488

Buy VIP Ind
Target Rs 625 SL Rs 590

Sell Eicher Motors
Target Rs 2550 SL RS 2670

Buy Bharat Forge 750 CE
Target Rs 34 SL RS 24

Buy Gujarat Fluoro
Target Rs 3100 SL RS 2920

Buy Mahindra Holidays
Target Rs 220 SL Rs 205

Buy Laxmi organics
Target Rs 473 SL RS 446

Buy ITI
Target Rs 121 SL RS 114

Buy Schneider electric
Target Rs 110 SL RS 103

Buy Gujarat Alkalies
Target Rs 730 SL RS 685

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!