टेक

व्हॉट्सअॅपने आणलंय नवीन भन्नाट फिचर

buisness batmya  

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप चॅट अतिशय वैयक्तिक मानले जाते. त्याचे वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅट कोणी पाहावे असे कोणालाच वाटत नाही. काही वेळा वैयक्तिक गप्पा लीक झाल्यामुळेही अडचणी वाढतात. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅटवर लॉक ठेवण्याची इच्छा आहे आणि केवळ तेच त्यांचे वैयक्तिक चॅट पाहू शकतात. व्हॉट्सअॅप चॅट लॉक केले जाऊ शकते हे फार कमी लोकांना माहित असले. चला तर पाहूया काय आहे.

WhatsApp वर असलेले अनेक फिचर्स हे यूजर्सला आकर्षित करतात. ग्रुप चॉट, वॉइस कॉल्स, व्हिडीओ कॉल्स या सुविधांमुळे लोकांना रोजच्या जीवनात खूप फायदेशीर ठरते. तसेच आपण WhatsApp वरील चॅटमधील एखादा मेसेज डिलीट करु शकतो. मात्र मेसेज केल्याचा काही सेकंदात तुम्हाला तो मेसेज डिलीट करावा लागतो.

Infinix Smart 6 HD फोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च, जाणून घ्या खास फीचर्स

पण आता काळजी करु नका, कारण WhatsApp कायम अपडेट होतं असतं. WhatsApp Delete for Everyone यासंदर्भात नवीन अपडेट केलं आहे. या नवीन फीचरमुळे आता तुम्ही 2 दिवसांनंतरही मेसेज Delete for Everyone करु शकता. WhatsApp ने Delete for Everyone Time Limit हे 2 दिवस आणि 12 तासापर्यंत वाढवलं आहे. आता या फीचरमुळे तुम्ही एखादा मेसेज 2 दिवसांनी डिलीट करु शकता.

तसेच हे नवीन फीचर अँड्रॉइड आणि iOS यासाठी रिलीझ करण्यात आलं आहे. हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅप अपडेट करावा लागणार आहे.

क्रिप्टोकरन्सी मार्केट तेजीत: इथरियम 12 टक्क्यांहून अधिक वाढ

Sahebrao Thakare

गेल्या 25 वर्षापासून मिडीया मध्ये पत्रकार म्हणून काम पाहत आहे. सकाळ,पुण्यनगरी,पुढारी, टिव्ही 9 मराठी, वेगवान न्यूज, वेगवान नाशिक मध्ये अनेक वर्षापासून वरीष्ट पत्रकार म्हणून काम पाहत. टेक, बिझनेस, कार-बाईक न्यूज, शेयर मार्केट विषयात हातखंडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!