टेक

WhatsApp व्हॅाटसअपचे मोठं अपडेटः एडमिला दिला हा अधिकार तर इतर तर खुप भन्नाट

Bussness batmya

WhatsApp  व्हॅाटस्अप सातत्याने य़ुजर्सच्या गरजा पाहून नवनवे फीचर्स लाँच करीत असते. असलेल्या सुविधा अधिक अपग्रेड करीत असते. आता वेगवेगळ्या ग्रुपमधील व्यक्तींना एकमेकांशी चॅट करता येणार आहे.व्हॉटस्ॲप सातत्याने य़ुजर्सच्या गरजा पाहून नवनवे फीचर्स लाँच करीत असते.

असलेल्या सुविधा अधिक अपग्रेड करीत असते. आता वेगवेगळ्या ग्रुपमधील व्यक्तींना एकमेकांशी चॅट करता येणार आहे. यासाठी कम्युनिटी फिचरमध्ये बदल केले जाणार असल्याची माहिती व्हॉटस्ॲपनेच ब्लॉगमध्ये दिली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये व्हॉटस्ॲप हे फिचर सुरू करण्याची शक्यता आहे.

Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

इमोजी रिॲक्शन्स
कशावरही तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी युजरला टेक्स्ट टाईप करावी लागते. हे टाळून अधिक सोप्या पद्धतीने आणि तत्काळ प्रतिक्रिया देण्यासाठी इमोजी रिॲक्शनचे फिचर देण्यात येणार आहे

ॲडमिनला अधिकार
या फिचरमध्ये कुणी चुकीची, आक्षेपार्ह किंवा तणाव निर्माण करू शकणारी पोस्ट टाकल्यास ती डिलीट करण्याचे अधिकार ॲडमिनला असतील.

फाईल शेअरिंग
एकमेकांना अपडेट करणे तसेच माहिती पोहचवण्यासाठी दोन जीबी इतक्या साईजची फाईल यात युजर्सना अपेक्षित अससेल्या व्यक्तीला शेअर करता येईल.

चॅटिंगचा विस्तार वाढणार

एखाद्या विषयावर चर्चेसाठी अनेक वेगवेगळ्या ग्रुप्सना एकत्र आणता येईल. चर्चेमध्ये कुणाला घेणे न घेणे, कोणत्या ग्रुपला समाविष्ट करणे, याचे अधिकार ॲडमिनला दिले जातील.

काही ग्रुपपुरत्या असलेल्या चर्चा तसेच चॅटिंगला अधिक विस्तारता येईल.

चॅटिंग सोडा, थेट बोला
अनेकदा अशी स्थिती असते की केवळ चॅटिंग पुरेसे नसते तर थेट बोलण्याची गरज असते. यासाठी व्हॉट्सॲप एकाच वेळी ३२ युजर्सना कॉल करता येईल, अशी सोय देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!