अवघ्या ७,४९९ रुपयात मिळणार LED TV ,मस्तचं मस्त

business batmya
नवी दिल्ली : LED TV तुम्ही जर कमी बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सेलमध्ये काही चांगले पर्याय उपलब्ध आहे. १ जानेवारीपासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर TV Days सेल सुरू झाला आहे.
सेलमध्ये प्रत्येक साइजच्या टीव्हीला तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. टीव्हीला नो-कॉस्ट ईएमआय, बाय बॅक गॅरेंटी ऑफर्ससह खरेदी करू शकता. सेलमध्ये फक्त ७,४९९ रुपयात टीव्ही उपलब्ध आहे. या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.
टीव्हीला Flipkart Axisबँक क्रेडिट कार्डने पेमेंट करून खरेदी केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. याशिवाय २६० रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर टीव्ही खरेदी शकता. टीव्हीवर १ वर्ष, तर एक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी मिळत आहे. या टीव्हीची किंमत १०,४९९ रुपये आहे. मात्र, २८ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ७,४९९ रुपयात खरेदी करता येईल.
फीचर्स
यात ड्यूल पर्पस स्क्रीन दिली असून, यामुळे वापरताना शानदार अनुभव मिळतो. साउंड आउटपूट २० वॉट आहे. तर रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे.यामध्ये दोन स्पीकर्स देखील दिले आहेत. Thomson च्या या टीव्हीमध्ये २४ इंच HD Ready LED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे.