बाईक घेण्याचा विचार करत असेल तर या बाईकची जोरदार विक्री

business batmya
नवी दिल्लीः bike is a big sale मागील महिन्यात Hero Splendor (हीरो स्पलेंडर) देशातील सर्वात जास्त विकणारी बाइक (best selling motorcycle) ठरली आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला जर नवीन बाइक खरेदी करायची असेल तर देशात सध्या कोणत्या बाइकची जास्त विक्री होत आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. (If you are thinking of buying a bike, this bike is a big sale
Honda CB Shine (होंडा सीबी शाइन) पासून TVS Apache (टीव्हीएस अपाचे) आणि Bajaj Pulsar (बजाज पल्सर) सारख्या बाइक्सला मागे टाकून हिरो स्प्लेंडर नंबर १ ठरली आहे. आज आम्ही तुम्हाला मागील महिन्यातील टॉप बेस्ट सेलिंग बाइक्स संबंधी माहिती देत आहोत.
रँक टॉप-10 बाइक्सची नावे नोव्हेंबर २०२१ मध्ये किती झाली विक्री नोव्हेंबर २०२० मध्ये किती झाली होती विक्री विक्रीत फरक किती
1 Bajaj Platina (बजाज प्लेटिना) ६०,६४६ यूनिट्स ४१,५७२ यूनिट्स ४५.८८ टक्के विक्रीत वाढ
2 TVS Apache (टीवीएस अपाचे) २८,६०८ यूनिट्स 41,५५७ यूनिट्स ३१.१६ टक्के विक्रीत घसरण
3 Hero Splendor (हीरो स्पलेंडर) १,९२,४९० यूनिट्स २,४८,398 यूनिट्स २२.५१ टक्के विक्रीत घसरण
4Honda CB Shine (होंडा सीबी शाइन) ८३,६२२ यूनिट्स ९४,४१३ यूनिट्स ११.४३ टक्के विक्रीत घसरण
5 Hero HF Deluxe (हीरो एचएफ डिलक्स ७६,१४९ यूनिट्स १,७९,४२६ यूनिट्स ५७.५६ टक्के विक्रीत घसरण
6Bajaj Pulsar (बजाज पल्सर) ६१,९१३ यूनिट्स १,०४,९०४ यूनिट्स ४०.९८ टक्के विक्रीत घसरण
7 Hero Glamour (हीरो ग्लेमर) २१,९०१ यूनिट्स ३९,८९९ यूनिट्स ४५.११ टक्के विक्रीत घसरण
8 Royal Enfield Classic 350 (रॉयल एनफील्ड क्लासिक 350) १९,६०१ यूनिट्स ३९,३९१ यूनिट्स ५०.२४ टक्के विक्रीत घसरण
9 Unicorn (यूनिकॉर्न) १५,५५५ यूनिट्स – यूनिट्स –
10 Bajaj CT100 (बजाज सीटी100) १३,१९६ यूनिट्स २९,०४६ यूनिट्स ५४.५७ टक्के विक्रीत घसरण
मागील महिन्यात टॉप १० बेस्ट सेलिंग बाइकच्या यादीत बजाज प्लॅटिना एकमेव अशी बाइक आहे. याची विक्री मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत वाढली आहे.
या दरम्यान Royal Enfield Classic 350 (रॉयल एनफील्ड क्लासिक 350) ने सुद्धा आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करताना १० व्या नंबरवरून ८ व्या नंबरवर झेप घेतली आहे.