वाहन मार्केट

Yamaha FZ अवघ्या 40 हजारात खरेदी करा

business batmya

मुंबई : चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. यामाहा एफझेड एस एफ1 ड्युअल डिस्क (2014 Yamaha FZ S FI (V 2.0) Dual Disc) असं या या बाईकचं नाव आहे.

पेट्रोलच्या वाढत्या किंमती (Petrol Price Hike) कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या (Second Hand Bikes) दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

वरील  ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. यामाहाची ही बाइक bikedekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची बाइक आहे.

कार मालकांसाठी बातमी: NOC जारी करण्यासह सरकारची नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

नवीन Yamaha FZ S ची ऑन रोड किंमत जवळपास 1.40 लाख रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही बाईक 40,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Yamaha FZ S FI (V 2.0) Dual Disc मध्ये 149 क्षमतेचं इंजिन आहे, जे 13.2 PS पॉवर आणि 12.8 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. यामध्ये युजर्सना ट्युबलेस टायर्स मिळतील. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 53 किमी मायलेज देते.

bikedekho वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे 2014 चे मॉडेल आहे. या बाईकने 80000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच ही फर्स्ट ओनर बाइक आहे आणि ती मुंबईतल्या आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. कंपनीने या बाईकची एक रिपोर्ट लिस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये सर्व फीचर्सचे स्टेटस जाहीर केले आहेत. ग्राहक BikeDekho कंपनीच्या वेबसाईटवरील मुंबई सेक्शनमध्ये ही बाईक पाहू शकतात. तिथे या बाईकबाबतची माहिती जाणून घेऊ शकता.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही bikedekho वरुन घेतली आ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!