महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु

बिझनेस बातम्या / business batmya
मुंबई, 5 जानेवारी 24 महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. महत्वाच्या बातम्यासाठी जॅाईन करा व्हॅटस्अप ग्रुप खालील बटनवर क्लिक करुन
JOB NEWS केंद्रात नोकरीची संधीः एवढ्या जागांवर होणार भरती
त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. आधीच बोचऱ्या थंडीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसामुळे निर्माण झालेल्या गारठ्याचाही सामना करावा लागणार आहे.
14 हजाराचा स्मार्ट फोन Offer मध्ये या भावातःगरीब पण खरेदी करणार
दरम्यान अवकाळी पावसामुळे तूर , कांदा, हरभरा पिकांच नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.
गरीबाला पण घेता येणार एवढ्या किमतीत हा स्मार्टफोन लॅान्च
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
संभाजीनगर | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचं लग्न पार पडलं. तर दुसऱ्या बाजूला शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजी नगरात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.
जिल्ह्यात एक दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस
पालघर जिल्ह्यात 8 जानेवारीला 1-2 ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य अरबी समुद्रात सक्रिय चक्रवाताच्या स्थितीमुळे जिल्ह्यात 1-2 ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस होईल.तसेच पुढील 5 दिवस वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यताही आहे. तसेच पुढील पाच दिवस कमाल-किमान तापमानात चढ उतार दिसून येईल.



