Amazon Money या ५ सोप्या प्रश्नां उत्तर देऊन तुम्ही 30 हजार जिंकु शकतात

business batmya
नवी दिल्ली : Amazon Money आपल्या ज्ञान असते त्याचा वापर करुन तुम्ही सहज पैसे जिंकू शकतात. पैसे जिंकण्यासी संधी तुम्हाला Amazon च्या डेली अॅप क्विज ने उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये सहभागी होणा-यास 30 रुपये मिळणार आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते.
क्विजमध्ये बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला ५ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. यूजर्सला जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात.ही रक्कम Amazon Pay balance स्वरुपात दिली जाईल.
यूजर्स अॅपमध्ये लॉग इन करून क्विजमध्ये सहभागी होऊ शकतील. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत भाग घेता येईल. या क्विजमध्ये केवळ Amazon app च्या माध्यमातूनच भाग घेता येईल. आजच्या क्विजचा निकाल २३ डिसेंबरला जाहीर केला जाईल.
आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न
१. कोणत्या राज्य सरकारने पोलीस नाईक हे पद रद्द केले आहे?
उत्तर – महाराष्ट्र
२. जगातील सर्वात मोठ्या सक्रीय ज्वालामुखी पैकी एक असलेल्या Mount Aso चा काही दिवसांपूर्वी कोणत्या देशात उद्रेक झाला होता?
उत्तर – जपान
३. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत अ संघाचा पहिल्या अनधिकृत कसोटीत कॅप्टन कोण होता?
उत्तर – प्रियांक पांचाल
४. आपल्या वास्तुकलेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘Axel Towers’ चे हे दृष्य असून, ते कोणत्या यूरोपियन शहरात आहे?
उत्तर – Copenhagen
५. या पास्ताच्या नावाचा शब्दशः अर्थ काय?
उत्तर – Little worms
One Comment