पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा बदल

वेगवान नाशिक
पेट्रोलचे (petrol price) दर डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर होतात.
आज होळीच्या (Holi 2023) पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे (petrol diesel price) दर जाहीर झाले असून आजही ( HOli 2023) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर दिसून येतो. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलबदल बोलायला गेलो तर, मुंबईत पेट्रोल-डिझेलचा (petrol Diesel rate) भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेलचा भाव 94.27 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
शहर पेट्रोल (रु.) डिझेल (रु.)
मुंबई 106.31 94.27
दिल्ली 96.72 89.62
चेन्नई 102.63 94.24
कोलकाता 106.03 92.76
बेंगलुरु 101.94 87.89
लखनऊ 96.57 89.76
नोएडा 96.79 89.96
गुरुग्राम 97.18 90.05
चंडीगड 96.20 84.26
पटना 107.24 94.04



